• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /धर्म
  • /आजचे राशीभविष्य 7 नोव्हेंबर 2026 : दिवाळीचा भाकड दिवस मेष ते मीन राशीसाठी कसा? कोणाशीही विनाकारण वाद घालू नका, तर या लोकांनी पैशांबद्दल...

आजचे राशीभविष्य 7 नोव्हेंबर 2026 : दिवाळीचा भाकड दिवस मेष ते मीन राशीसाठी कसा? कोणाशीही विनाकारण वाद घालू नका, तर या लोकांनी पैशांबद्दल...

Aajche Rashi Bhavishya 7 November 2026 : आज दिवाळीचा भाकड दिवस आहे. म्हणजे आज दिवाळीचा कुठलाही दिवस किंवा सण नाही. असा हा आजचा दिवस मेष ते मीन राशीसाठी कसा जाणार आहे जाणून घ्या.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 07, 2026, 06:50 AM IST|Updated: Nov 07, 2026, 06:52 AM IST
joinshare
आजचे राशीभविष्य 7 नोव्हेंबर 2026 : दिवाळीचा भाकड दिवस मेष ते मीन राशीसाठी कसा? कोणाशीही विनाकारण वाद घालू नका, तर या लोकांनी पैशांबद्दल...
Image Credit: Aajche Rashi Bhavishya 7 November 2026

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
पुणे हादरले! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात रक्ताने माखलेली गोण, उघडून बघितल्यावर कर्मचारी हादरले, मानवी पाय...

पुणे हादरले! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात रक्ताने माखलेली गोण, उघडून बघितल्यावर कर्मचारी हादरले, मानवी पाय...

2

माकडाकडून बॅग खेचताना नागपूरचा शिक्षक दरीत पडला; जागीच मृत्यू! मध्य प्रदेशमधील सहलीतला विचित्र घटनाक्रम समोर

3

MPSC स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पदसंख्येत मोठी वाढ, कमाल वयोमर्यादेत बदल अन् परीक्षेची तारीखही जाहीर

4

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना मनस्ताप; काही लोकल रद्द, असं असेल वेळापत्रक

5

'कोल्हापूर तडजोड न करता मस्ती उतरवतं, फक्त...'; 4 शासन नियुक्त सदस्यांच्या GR कॉपी शेअर करत सतेज पाटलांचा इशारा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 7 November 2026 in Marathi :  आज शनिवार 7 नोव्हेंबर दिवाळीचा भाकड दिवस आहे. भाकड दिवस म्हणजे ज्यादिवशी दिवाळीचा कुठलाही दिवस नसतो किंवा सण नसतो. दिवाळी सुरु झाल्यावर पाच सणामधील एखादा दिवस कुठलाही सण नसणे.  पण आज नक्षत्राच्या स्थितीनुसार प्रीती योग, बुधादित्य योग, वाशी योग, आनंदादि योग आणि सुनाफा योग जुळून आला आहे. मेष ते मीनचे आजचे राशीभविष्य ज्योतिषशास्ज्ञ तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून  


मेष (Aries Zodiac)

आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. कुटुंबासोबत आनंद साजरा करणार आहात. प्रेमी युगुलांसाठी आजचा दिवस खास असणार आहे.


वृषभ (Taurus Zodiac)

आजचा दिवस तुमच्यासाठी आनंद आनंद घेऊन आला आहे. तुमचे उत्पन्न आणि खर्च संतुलित राहणार आहे. तुमच्या व्यवसायत वाढ होणार आहे.


मिथुन (Gemini Zodiac)

आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. तुम्हाला थोडं भावनिक वाटणार आहे.  कामाच्या ठिकाणी वेग वाढवावा लागणार आहे.

कर्क (Cancer Zodiac)  

कामाच्या ठिकाणी चांगला नफा मिळणार आहे. घर असो कामाचे ठिकाणी तुमच्यामध्ये उत्साह असणार आहे. आज पैशाची गरज असल्यास कर्ज घेणे टाळा. घरातील वडीलधाऱ्याचे आरोग्य चांगले राखा.

सिंह (Leo Zodiac)

आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आरोग्य नेहमीपेक्षा चांगलं राहणार आहे. कोणाशीही विनाकारण वाद घालणे टाळा.


कन्या (Virgo Zodiac)  

आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचे क्षण घेऊन आला आहे. मालमत्ता खरेदीचे योग आहेत. तुमच्या नात्यात आज गोडवा असणार आहे.

तूळ (Libra Zodiac)  

आजचा दिवस उत्साहाने भरलेला असणार आहे. धार्मिक कार्यात रूची वाढणार आहे. कुटुंबात आनंदी दिवस व्यतित करणार आहात. विद्यार्थ्यांसाठी हा उत्तम दिवस असणार आहे.


वृश्चिक (Scorpio Zodiac)  

तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या पार पाडणार आहात. नवीन कल्पनेवर काम करणार आहात.

धनु (Sagittarius Zodiac)

आज तुमच्या आत्मविश्वास द्विगुणीत होणार आहे. एक नवीन दृष्टिकोन तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणार आहे. तुमच्या इच्छा पूर्ण होण्याचा दिवस आहे.

मकर (Capricorn Zodiac)  

आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असणार आहे. तुमची मैत्री आज नव्याने अधिक दृढ होणार आहे. घरात शांतता आणि आनंदी वातावरण असणार आहे. कामातील अडथळे दूर होणार आहेत.  

कुंभ (Aquarius Zodiac)

तुमच्या विरोधकांचा आज पराभव होणार आहे. कुटुंबात एक नवीन विषयावर चर्चा होणार आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम असणार आहे.

मीन  (Pisces Zodiac)  

आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असणार आहे. कुटुंबातील समस्या दूर होणार आहे. अनावश्यक खर्च कमी करावे लागणार आहेत.  

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Horoscope
Daily Horoscope