काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांच्या विधानावरुन देशात गदारोळ माजला असतानाच संजय राऊत यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. भाजपाने यानंतर संपूर्ण देशभरात आंदोलनाची तयारी केली आहे.
इंडिया आघाडीच्या बैठकीत मल्लिकार्जुन खरगे यांनी 2 ते 8 ऑक्टोबर दरम्यान लोकशाही बचाव मोर्चा आणि 6 ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगावर मोर्चा काढण्याची घोषणा केली.