WPL 2027 Auction : यंदाच्या WPL 2027 ऑक्शनमध्ये ऑस्ट्रेलियाची सोफी मोलिनेक्स ही सर्वात महागडी विदेशी खेळाडू ठरली. तर सोलापूरची कन्या किरण नवगिरे ही यंदाच्या ऑक्शनमधील सर्वात महागडी भारतीय खेळाडू ठरली. तेव्हा WPL 2027 ऑक्शनमधली सर्वात महागड्या 5 खेळाडूंची लिस्ट पाहूयात.
WPL 2027 Auction : महिला प्रीमियर लीगच्या पाचव्या सीजनसाठी बुधवारी मिनी ऑक्शन पार पडलं. कोची येथील पार पडलेल्या या ऑक्शनमध्ये 15 वर्षांच्या एका महिला खेळाडूला दिल्ली कॅपिटल्समने 10 लाख रुपये खर्चून आपल्या संघात घेतले.