• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /विश्व
  • /थेट ढगातून कोसळतोय धबधबा? निसर्गाचा चमत्कार की आणखी काय? पाहा Video

थेट ढगातून कोसळतोय धबधबा? निसर्गाचा चमत्कार की आणखी काय? पाहा Video

धबधब्याचं अद्भूत दृश्य चित्रपट निर्मात्याने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Oct 23, 2026, 02:59 PM IST|Updated: Oct 23, 2026, 03:01 PM IST
joinshare
थेट ढगातून कोसळतोय धबधबा? निसर्गाचा चमत्कार की आणखी काय? पाहा Video
Image Credit: viral video waterfall falling from the clouds has caught people attention

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

पावसाळ्यातील सर्वात सुंदर दृश्य म्हणजे पर्वतावरुन कोसळणारा धबधबा. वरती निरभ्र आकाश आणि खळखळत येणारे पाणी. हे धबधबे पाहून मन अगदी प्रसन्न होते. पण तुम्ही कधी आकाशातून धबधबा कोसळताना पाहिलाय का? निसर्गाच्या चमत्काराचा एक अद्भूत क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

थेट ढगातून किंवा आकाशातून धबधबा कोसळत असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. निसर्गाचा हा चमत्कार पाहून प्रत्येकजण थक्क होत आहे. हे अद्भूत दृश्य ब्राझीलमधील साओ पाउलो येथे असलेल्या कासा डे पेड्रा  (Casa de Pedra Cave) या प्रसिद्ध गुहेच्या परिसरातील आहे. हा कोणताही चमत्कार नसून एक ऑप्टिकल इल्यूजन म्हणजेच दृष्टिभ्रम आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

चित्रपट निर्माते गिबा मोराईस (Giba Morais) यांनी हा व्हिडिओ कासा डे पेड्रा   गुहेच्या आतून अगदी परफेक्ट अँगलने शूट केला आहे. त्यामुळं आकाशातूनच धबधबा कोसळतोय की काय असा भास होतो. पण खरं तर हा धबधबा आकाशातून कोसळत नाहीये तर हा फक्त एक भास होतोय. तसंच, कॅमेराची कमाल आहे.

कासा डे पेड्रा गुहेच्या महाकाय प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात खडकाला एक मोठी भेग (crack) आहे. या भेगेतून पाण्याचा प्रवाह तीव्र गतीने खाली कोसळतो. पाण्याचा हा प्रवाह खाली येत असताना मागे असणारे ढग, सूर्यप्रकाश आणि पाण्याचे बारीक थेंब एकत्र आल्यामुळे तिथे आकाशात एक सुंदर रंगीबेरंगी वर्तुळ (Halo) आणि इंद्रधनुष्यासारखे वलय तयार झाले

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Giba Morais (@gibamorais_omestredosmatos)

 

गुहेच्या वर असलेल्या कपारीतून पाणी कोसळतेय. पण विशिष्ट पद्धतीने व्हिडिओ शूट केल्यामुळं धबधबा आकाशातून कोसळतोय, असा भास होत आहे. गुहेच्या तोंडाशी असणारा धबधबा, कॅमेऱ्याचा विशिष्ट कोन आणि सूर्यप्रकाश एकत्र आल्यामुळे हा सुंदर नजारा तयार झाला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून अल्तो रिबेरा टुरिस्ट पार्क'मधील हे दृश्य खरोखरच दुसऱ्याच जगातील असल्यासारखे वाटते. अनेकांनी गिबा मोराईस यांचे कौतुक केले आहे. तर परफेक्ट अँगलचा वापर करत छान दृष्य टिपलंस, असं कमेंटमध्ये म्हटलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
International News
Viral News