हा व्हिडीओ एका एसबीआय बँकेच्या शाखेमध्येच शूट करण्यात आला असून व्हिडीओ शूट करणारी व्यक्ती बँकेत पैसे जमा करण्यासाठी गेली होती. यावेळी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी नक्की काय केलं आणि या व्यक्तीसोबत काय घडलं जाणून घ्या...
20 रुपयांची कचोरी खाण्यासाठी थांबणं एका व्यावसायिकाला महागात पडलं आहे. कचोरी खात असतानाच चोरांनी संधी साधून पैशांनी भरलेली बॅग पळवून नेली.
या महिला गिर्यारोहकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन यासंदर्भातील अनुभव सांगणारा व्हिडीओ पोस्ट केला असून नेमकं काय झालं हे सांगितलं आहे. काय आहे या व्हिडीओमध्ये जाणून घ्या सविस्तरपणे...
धबधब्याचं अद्भूत दृश्य चित्रपट निर्मात्याने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे.
ही तरुणी शॉपिंगसाठी झाराच्या स्टोअरमध्ये गेली होती. मात्र या स्टोअरमधून बाहेर पडताना तिला अत्यंत धक्कादायक अनुभव आला. तिने हा सारा अनुभव एका पोस्टच्या माध्यमातून सांगितला आहे. नेमकं ती काय म्हणालीये जाणून घ्या...
ज्या महिला डॉक्टरसोबत हे घडलं तिनेच तिच्या घरातील हा सीसीटीव्ही व्हिडीओ शेअर केला असून नक्की काय झालं हे सांगितलं असून हा डिलिव्हरी बॉय मदतीसाठी कसा धावला याबद्दलचा तपशील सांगितलाय. तिने काय म्हटलंय जाणून घेऊयात...
वाहतूक पोलिसांपासून वाचण्यासाठी अनेक गोष्टींचा अवलंब लोक करताना आपण यापूर्वी पाहिलं असेल किंवा याची आपल्याला कल्पना असेल. मात्र नुकत्याच समोर आलेल्या एका प्रकरणामध्ये अत्यंत विचित्र घटना कॅमेरात कैद झालीये.
दोन्ही बाजूने प्रतिष्ठेची करण्यात आलेली ही निवडणूक अगदी शेवटच्या क्षणापर्यंत गाजली. अखेर या निवडणुकीमध्ये सतेज पाटीलच किंगमेकर ठरले असून त्यांनी महायुतीला मोठा धक्का देत एकट्याच्या जीवावर विजयश्री खेचून आणल्यानंतर जंगी सेलिब्रेशन केलं
एका कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पंजाबी गायक दलेर मेहंदी यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र त्यांची स्थिती पाहून कॅबिनेट मंत्री त्यांच्यावर संतापले आणि मंचावर जाऊन खडेबोल सुनावले.
पाकिस्तानमध्ये सध्या अंतर्गत धुसपूस दिसून येत असून अनेक ठिकाणी संघर्ष उफाळून आला आहे. देशातील अनेक भागांमध्ये असे संघर्ष सुरु असून अगदी देशाचे तुकडे पडतील अशी टीकाही केली जात असताना पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी शेअर केलेली ही पोस्ट चर्चेचा विषय ठरतेय.
एका मुलीच्या मृत्यूमुळे मुलं आणि तिचे घरचे दुःखात होते. घरात मृत महिलेचे दिवस कार्य सुरू होते आणि पती मात्र बेडरूममध्ये प्रेयसीसोबत होता. मुलांनी वडिलांना रंगहात पकडल्यावर एकच खळबळ माजली.
हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे या रेल्वे स्थानकाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं आहे. या रेल्वे स्थानकावर 450 कोटी रुपये खर्च केले आहेत. या रेल्वे स्थानकावरील व्हिडीओमध्ये नेमकं आहे काय पाहूयात...
मायक्रोसॉफ्ट सोडत असल्याचं जाहीर केल्यानंतर LinkedIn वर अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. करिअरपेक्षा कुटुंबाला प्राधान्य देण्याच्या त्यांच्या निर्णयाचे अनेकांनी कौतुक केले आहे.
लग्न करणं हे अनेकांचं स्वप्न असतं. पूर्वी लग्न ही घरी बैठका घेऊन जुळायची. पण आता काळ बदलला आहे. लग्न आता ऑनलाइन जुळतात. मंत्रालयात अधिकारी पदावर काम करणाऱ्या एका महिलेला लग्नाची ही इच्छा खूपच महाग पडली आहे.
उत्तर प्रदेशातील एक शिक्षक एका मुलाच्या डोक्यावर तबल्याप्रमाणे थाप मारत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.