• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /विद्यार्थ्याच्या डोक्यावर तबला वाजवणाऱ्या शिक्षकाला घडली जन्माची अद्दल, व्हिडीओ व्हायरल

विद्यार्थ्याच्या डोक्यावर तबला वाजवणाऱ्या शिक्षकाला घडली जन्माची अद्दल, व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेशातील एक शिक्षक एका मुलाच्या डोक्यावर तबल्याप्रमाणे थाप मारत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.

Reported ByShivraj Yadav
Published: Oct 09, 2026, 07:27 PM IST|Updated: Oct 09, 2026, 07:30 PM IST
joinshare
विद्यार्थ्याच्या डोक्यावर तबला वाजवणाऱ्या शिक्षकाला घडली जन्माची अद्दल, व्हिडीओ व्हायरल

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

उत्तर प्रदेशातील इटावा येथील एका प्राथमिक शाळेतील शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. वर्गात एका मुलाच्या डोक्यावर 'तबला वाजवल्यासारखे' कृत्य करतानाचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दिनेश कुमार माथूर असे या शिक्षकाचे नाव असून, त्यांनीच हा व्हिडिओ रेकॉर्ड करून नंतर आपल्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट केला होता. व्हिडिओमध्ये माथूर खुर्चीवर बसलेले दिसत आहेत, तर त्यांच्या समोर जमिनीवर एक मुलगा बसलेला आहे.

माथूर यांनी त्या मुलाच्या डोक्यावर एखाद्या वाद्यावर थाप मारल्याप्रमाणे वारंवार हात मारला. यावेळी ते मोठ्याने हसत होते आणि त्यांच्या आजूबाजूला बसलेली इतर मुलेही त्यात सामील झाली होती.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो 'बेसिक एज्युकेशन डिपार्टमेंट'च्या (मूलभूत शिक्षण विभाग) निदर्शनास आला. या घटनेची दखल घेत,  (BSA) शिक्षण अधिकारी डॉ. राजेश कुमार यांनी दिनेश कुमार माथूर यांच्या वर्तणुकीला शिस्तभंगाची कृती मानून त्यांना त्वरित प्रभावाने निलंबित केले.विभाग या प्रकरणाची चौकशी करत असून, चौकशीतून समोर येणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Viral News