• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /लाइफस्टाइल
  • /हेल्थ
  • /उच्च रक्तदाबाचा त्रास आहे? या 7 सवयींनी रक्तदाब राहील नियंत्रणात

उच्च रक्तदाबाचा त्रास आहे? या 7 सवयींनी रक्तदाब राहील नियंत्रणात

उच्च रक्तदाब ही एक गंभीर समस्या आहे, काही काळापूर्वी जर या समस्येबद्दल विचार केला जात होता त्यावेळी ही समस्या वृद्धांमध्ये पाहायला मिळत होती पण आता ही गंभीर समस्या फक्त वृद्धांमध्येच नाही तर तरुणांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Oct 01, 2026, 07:08 PM IST|Updated: Oct 01, 2026, 07:39 PM IST
joinshare
उच्च रक्तदाबाचा त्रास आहे? या 7 सवयींनी रक्तदाब राहील नियंत्रणात

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

उच्च रक्तदाब ही एक सामान्य समस्या नाही तर एक गंभीर आरोग्याची समस्या आहे. या समस्या कोणत्याही वयामध्ये होते, त्यामुळे रक्तदाब नियंत्रणामध्ये ठेवणे गरजेचे आहे. काही काळापूर्वी जर या समस्येबद्दल विचार केला जात होता त्यावेळी ही समस्या वृद्धांमध्ये पाहायला मिळत होती पण आता ही गंभीर समस्या फक्त वृद्धांमध्येच नाही तर तरुणांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. या समस्येकडे दुर्लक्ष करणे हे तुम्हाला महागात पडू शकते,  जर तुम्हाला वाटत असेल की या समस्येकडे दुर्लक्ष करून आणि आरामशीर जीवन जगल्याने ती आपोआप बरी होईल, तर तुमचा खूप मोठा गैरसमज होईल. उच्च रक्तदाबामुळे कोणत्या समस्या होतात त्याच्यावर कोणते उपाय आहेत यासंदर्भात तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.

अनेक माध्यमांच्या वृत्तांनुसार, उच्च रक्तदाबामुळे दरवर्षी मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू होतो, कारण या वैद्यकीय समस्येचा थेट परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होतो. आपल्या शरीरावर नियंत्रण कसे ठेवता येईल त्याचबरोबर रक्तदाब नियंत्रणामध्ये कसे ठेवता येईल यासंदर्भात सविस्तर तुम्हाला या लेखामध्ये सांगणार आहोत. उच्च रक्तदाब म्हणजे काय आणि तुम्ही त्यावर नियंत्रण कसे ठेवू शकता हे जाणून घेऊया.

उच्च रक्तदाब हा आजार का?

उच्च रक्तदाब ही एक अशी स्थिती आहे यामध्ये शरीरात असलेल्या धमन्यांमधील रक्तदाब सामान्यपेक्षा जास्त असतो. याला अनेकदा हायपरटेन्शन असे म्हटले जाते . कधीकधी, याची कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत, म्हणूनच याला 'सायलेंट किलर' असेही म्हटले जाते. एखाद्याला दीर्घकाळ उच्च रक्तदाबाचा त्रास होत असेल तर हृदय, मेंदू, मूत्रपिंड आणि डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. अशावेळी नियमित तपासणी करणे गरजेचे आहे, सामान्य आणि उच्च रक्तदाब यामध्ये काय फरक आहे यासंदर्भात खालीलप्रमाणे समजून सांगा.

सामान्य रक्तदाब- 120/80 मिमी एचजी.
उच्च रक्तदाब - 130/80 मिमी एचजी.

उच्च रक्तदाबावर नियंत्रण कसे मिळवता येईल

उच्च रक्तदाबामागील तर्क असा आहे की, त्याचा चढ-उतार तुमच्यावर अवलंबून असतो. जर तुम्ही निरोगी जीवनशैली राखली, तर तुमचा रक्तदाब सामान्य राहील. मात्र, जर तुमची जीवनशैली खराब असेल, तर तो नियंत्रणाबाहेर जाईल आणि महत्त्वाच्या अवयवांवर गंभीर परिणाम करेल. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी, खालील पायऱ्यांचे नियमितपणे पालन केल्यास मदत होऊ शकते.

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचा एक चांगला आणि सोपा मार्ग म्हणजे स्वच्छ आणि आरोग्यदायी आहार घेणे गरजेचे आहे. 
अतिरिक्त वजन हे उच्च रक्तदाबाचे एक प्रमुख कारण असू शकते.
उच्च रक्तदाबापासून सुटका मिळवण्यासाठी नियमित शारीरिक हालचाल करणे महत्त्वाचे आहे. 
धूम्रपान किंवा मद्यपानाची सवय असेल, तर त्या कमी करणे उत्तम. 
उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी पुरेशी झोप घेणे आणि तणाव टाळणे आवश्यक आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Health News
Lifestyle News