अनेक लहान मुले चिकणमाती, खडू त्याचबरोबर भिंतीचे प्लास्टर तोंडात घालताना किंवा खाताना दिसत असतील त्याकडे दुर्लक्ष न करता या सवयींकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. या समस्येवर कोणते उपाय आहेत यासंदर्भात सविस्तर वाचा.
हॅाटेलमधील मांसाहारी वेगवेगळे पदार्थ चाखण्याची अनेकांना चटक असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? मासांहारी पदार्थांपैकी तुमच्या आरोग्यासाठी सर्वात धोकादायक किंवा हानिकारक असू शकतो?
2019 मध्ये ज्याप्रकारे अचानक वटवाघुळांच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग सुरु झाला होता त्याचप्रकाराची आठवण करुन देणारी एक घटना फ्रान्समध्ये घडली असून सध्या जगभर या विषयाचीच चर्चा आहे. नेमक्या कोणत्या विषाणूची मानवाला पहिल्यांदाच लागण झाली आहे जाणून घ्या...
सध्या एफडीएकडून सुरु असलेल्या या प्रयत्नांना यश आलं तर सर्वसामान्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून त्यांचे उपचारांवरील लाखो रुपये वाचतील असं सांगितलं जात आहे. नेमका हा प्रकार आहे काय? जाणून घेऊयात सविस्तरपणे...
आहारात आयोडीन किंवा मीठ नसेल, तर शरीरात आयोडीनची कमतरता भासू शकते त्यामुळे फक्त शरीरामध्ये काही आजार देखील होऊ शकतात. पण तुम्ही काळे मीठ किंवा गुलाबी मीठ खात असाल तर त्यामुळे तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
सोनोग्राफी सेंटरच्या इमारतीखाली या रुग्णाला बसवून त्याची पत्नी त्याचं नाव नोंदवण्यासाठी वरच्या मजल्यावर गेली. काही वेळाने ती परत आली तेव्हा हा रुग्ण बेशुद्धावस्थेत पडलेला आढळून आला. त्यानंतर त्याला पुन्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं.
डीव्हीटीची लक्षणे, जोखीम घटक आणि प्रतिबंधाचे उपाय जाणून घ्या.दिवसभर बसून काम करत असाल, तर नियमित हालचाल ही आरोग्याची गरज आहे.
गर्भावस्थेपासून प्रसूतीनंतरपर्यंत डॉक्टरांशी नियमित संवाद साधल्यास मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या वेळीच ओळखता येतात आणि महिलेला योग्य वेळी आवश्यक ती मदत मिळू शकते.
काळ जस जसा बदलतो तशा सवयी व जीवनशैलीदेखील बदलते. त्याचा आरोग्यावर नकळतपणे परिणाम होतो. आजकाल लहान मुलांच्या आरोग्याच्या तक्रारीही वाढत आहेत.
अनेकांना सकाळी उठल्यावर पायांच्या तळव्यांमध्ये वेदना जाणवतात. तेव्हा या वेदनेमागचं नेमकं कारण काय असू शकतं आणि या वेदनेपासून सुटका कशी होऊ शकते याविषयी जाणून घेऊयात.
आजच्या धावपळीच्या काळात प्रत्येकजण आपल्या जीवनशैलीबाबत सजग आहे. अशाळेळी या किरकोळ वाटणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
जर तुम्हाला वाटत असेल की कर्करोग फक्त वृद्ध लोकांनाच होतो, तर तुम्ही चुकत आहात, कारण आता परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की लहान मुलेसुद्धा या जीवघेण्या आजाराला बळी पडत आहेत.
एचआयव्ही संसर्गाबाबत योग्य माहिती असणे आणि वेळेवर तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सुरुवातीच्या काळात अनेकांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत, तर काही जणांना ताप, घसा दुखणे किंवा अंगावर पुरळ येणे यांसारखा त्रास होऊ शकतो. त्यामुळे केवळ लक्षणांवरून एचआयव्ही संसर्ग झाला आहे की नाही, हे ठरवता येत नाही. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, योग्य तपासणी आणि वेळेवर उपचारांमुळे एचआयव्हीसह दीर्घकाळ निरोगी आयुष्य जगता येऊ शकते. संभाव्य संसर्गाचा धोका निर्माण झाल्यास पहिल्या 72 तासांत वैद्यकीय मदत घेणेही महत्त्वाचे आहे.
निरोगी आरोग्यासाठी आपल्या जेवणात नेहमी कोणते मीठ असावे, तज्ज्ञ काय सांगतात. वाचा सविस्तर
दात केवळ आपले सौंदर्यच वाढवत नाहीत, तर अन्न चावण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात, पण आपण अनेकदा त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो.
भारत सरकारच्या या निर्णयामुळे देशातील लाखो कर्करोग रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
नाना पाटेकर यांचे पहाटे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना हृदयविकाराचा झटका (कार्डिॲक अरेस्ट) आला होता, जी एक अत्यंत धोकादायक स्थिती आहे. हृदयविकाराचा झटका येण्याच्या 1 तास आधी शरीर कोणती चेतावणीची चिन्हे (कार्डियाक अरेस्ट वॉर्निंग साइन्स ) देऊ शकते यासंदर्भात सविस्तर वाचा.
युवा तरुणींमध्ये हार्ट डिसिज मध्ये वाढ होत आहे. तारुण्य, करिअर आणि नव्या जबाबदाऱ्या यामुळे जीवशैली बदल आहे. अल्कोहोल, धूम्रपान याच्या विळख्यात तरुणी अडकत आहेत.
कडुलिंबाच्या काड्यांनी दात घासल्याने दात चमकदार होतात आणि दात किडण्यापासून बचाव होतो. पण विज्ञान या पद्धतीला दुजोरा देत नाही. कडुलिंबाच्या काड्यांनी दात घासल्यावर काय होते, त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत यासंदर्भात सविस्तर वाचा.
हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. काय आहेत लक्षणे जाणून घेऊयात.
पुण्यात झिका व्हायरसचा उद्रेक होऊ शकतो असा इशारा एनआयव्हीच्या शास्त्रज्ञांनी दिला आहे.
खराब वातावरणामुळे आणि खराब सवयीमुळे आरोग्यावर त्याचा परिणाम लवकर होतो पण ते लवकर दिसत नाही. जेव्हा यकृताचे आरोग्य बिघडते, तेव्हा शरीरात विविध बदल दिसून येतात, अशावेळी काही विशिष्ट सतत दिसणाऱ्या लक्षणांकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.