• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /मुंबईत छट पूजेवरुन वातावरण तापलं, सोनू सूदच्या भूमिकेची सर्वत्र चर्चा

मुंबईत छट पूजेवरुन वातावरण तापलं, सोनू सूदच्या भूमिकेची सर्वत्र चर्चा

गेल्या काही दिवसांपासून छट पूजेवरुन सुरु असलेला वाद आता चांगलाच पेटला आहे. या वादात आता सोनू सूदने उडी घेतली आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 13, 2026, 11:00 IST|Updated: Nov 13, 2026, 14:53 IST
joinshare
मुंबईत छट पूजेवरुन वातावरण तापलं, सोनू सूदच्या भूमिकेची सर्वत्र चर्चा
Image Credit: Actor Sonu Sood attend and participate Chhath Puja celebrations at Juhu Beach after MNS opposition

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

छटपूजेवरुन मुंबईत सुरु असलेल्या वादात आता अभिनेता सोनू सूद यांनीही उडी घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने समुद्राकिनाऱ्यांवर किंवा ऐतिहासिक स्थळांवर छटपूजा न करता गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाप्रमाणे कृत्रिम तलावांची व्यवस्था करावी अशी भूमिका घेतली आहे. मात्र आता या वागात अभिनेता सोनू सूद यानेही उडी घेत थेट मनसेला आव्हान दिलं आहे.

मुंबईतील जुहू बीचवर छटपूजा साजरी करण्यास मनसेनं विरोध केला असताना आता  15 नोव्हेंबरला संध्याकाळी छटपूजेसाठी जुहू बीचवर येणार असून छटपूजा साजरी करणार असल्याचं सोनू सूदनं म्हटलं आहे. याबाबतचा एक व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यामुळे यावरुन आता वाद रंगण्याची शक्यता आहे.

आता सोनू सूदचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावरही प्रतिक्रिया उमटत आहेत. मनसेच्या भूमिकेला राजकीय रंग देण्यासाठी सोनू सूदने व्हिडिओ केलाय का? असा सवालही केला जात आहे. मात्र सोनू सुदने व्हिडिओमध्ये कोणत्याही पक्षाचे किंवा संघटनेचे नाव घेतलं नसून फक्त येण्याची घोषणा केली आहे. त्यामुळं सोनूने थेट मनसेला आव्हान दिलं का? अशी चर्चा होताना दिसतेय.

दरम्यान, आजपासून छठ उत्सवाला सुरुवात होत आहे. मुंबईत गिरगाव, बाणंगगा या शिवाय अन्य ठिकाणी छठ उत्सवाला विरोध होत आहे.  तसेच  छठपूजेसाठी महापालिकेने ठिकठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. तसंच, गिरगाव चौपाटीवर छटपूजा आयोजित करण्यासाठी परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. गिरगाव चौपाटीऐवजी अन्य पर्यायी ठिकाणी छटपूजा आयोजित करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबतही न्यायालयाने आदेश देण्यास नकार दिला आहे.

छटपुजेवरुन मुंबई वाद

मुंबईतील काही लोकल रेल्वे स्थानकांवर (उदा. सानपाडा इ.) छटपूजेनिमित्त भोजपुरी गाणी वाजवण्यावरून वाद निर्माण झाला आहे. स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समिती, ठाकरे गट शिवसेना आणि मनसेने यावर तीव्र आक्षेप घेत मराठी गाणी आणि घोषणांना प्राधान्य देण्याची मागणी केली आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai
Mumbai News