• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /सुनेत्रा पवारांसोबत 2 तास चर्चा; शरद पवारांचा पाठिंबा आणि राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबबात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण

सुनेत्रा पवारांसोबत 2 तास चर्चा; शरद पवारांचा पाठिंबा आणि राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबबात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन तासांच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्यासोबत काय चर्चा झाली यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 14, 2026, 08:03 PM IST|Updated: Nov 14, 2026, 08:19 PM IST
joinshare
सुनेत्रा पवारांसोबत 2 तास चर्चा; शरद पवारांचा पाठिंबा आणि राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबबात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

2

पंढरपूरमध्ये NDRF ची टीम दाखल; 50 फूट खोल विहिरीत कामगार अडकले; एकाचा मृत्यू

3

भारताच्या हवामानात डेंजर बदल, 12 राज्यांना पावसाचा अलर्ट; 145 स्पीडने वारे वाहणार, मोठं वादळ धडकणार, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

4

NVIDIA चे CEO जेन्सन हुआंग यांच्या चिनी गर्लफ्रेंडबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा; 2025 मध्येच सिंगापूरच्या कंपनीतून...

5

ICC ची मोठी घोषणा; भारतामध्ये होणार 'या' जागतिक मोठ्या स्पर्धा! वेळापत्रक जाहीर

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.  यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जळपास दोन तास चर्चा झाली. विलिनीकरणाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले. मात्र या भेटीत विलिनीकरणावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

सुनेत्राताई शासकीय कामकाजनिमित्तमाझ्याकडे आल्या होत्या, आमच्या चर्चेत  कुठेही विलीनीकरणाची चर्चा नव्हती, मी पुन्हा एकदा सांगतो, विलनीकरण संदर्भात काही चर्चा असते तर त्यांनी आमच्याशी चर्चा केलीच असती, कारण आम्ही सत्तेत आहोत. 

सध्या विलनीकरणाची कुठलीही चर्चा नाही, त्यांनी विलोनीकरणाची चर्चा सुरू केली असती तर त्यांनी असं सांगितलं असतं की विलीनीकरणाची चर्चा सुरू आहे, या चर्चा केवळ मीडियात ऐकायला मिळत आहे. प्रत्यक्षात अशा पद्धतीने आम्हाला कोणीही असं सांगितलं नाही म्हणून त्या संदर्भात बोलणं योग्य होणार नाही , आजच्या चर्चेत विलीनीकरणाची कुठलीही चर्चा नव्हती असं  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.  

डी लिमिटेशन साठी शरद पवार पक्षाच्या खासदारांची गरज आहे का?

डी लिमिटेशन साठी शरद पवार पक्षाच्या खासदारांची गरज आहे का? प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला.  यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, सुप्रियाताईंची प्रेस कॉन्फरन्स ऐकली असेल तर त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे की डीलिमिटेशन बीलाला आमची मान्यता आहे, 50 टक्के फ्लॅट सीटा वाढवून...मागच्या वेळेस जे बिल आलं होतं तशा पद्धतीचा बिल आलं तर त्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा पक्ष हा पूर्ण समर्थन देईल अस सुप्रियाताईंनी सांगितल, त्यामुळे ज्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत आणि पतंगबाजी सुरू आहेत ते पतंगबाजी बंद झाली पाहिजे.

राज्याच्या राजकारणात सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलनीकरणाबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. वाढत्या गाठीभेटी, चर्चा, आणि घडणाऱ्या घडामोडींबाबत आता राष्ट्रवादीच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीत सूचक प्रतिक्रिया दिली आहे. जशी वेळ येईल तशा गोष़्टी कळतील असं सूचक वक्तव्य सुनेत्रा पवारांनी केलंय. विलिनीकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांनी एका वाक्यात उत्तर दिलंय. या एका वाक्यातील उत्तरानं दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना बळ मिळाल्याचं बोललं जातंय. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra Politics
Political News
Devendra Fadnavis
Sunetra Pawar