आम्हाला अर्थखातंच हवं असून, आम्ही यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे.
पुणे मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी सुनेत्रा पवारांच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली आहे.
अजित पवारांनंतर पहिल्याच राजकीय परीक्षेत सुनेत्रा पवारांनी विरोधकांना धूळ चारली
बारामती तालुक्यातल्या शेरेवाडी मध्ये दोन वयोवृद्ध महिलांचा खून करण्यात आला. रात्री झोपेत असतानाच अज्ञात व्यक्तीकडून दोघींचा खून केला.