• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /मुंबईत CNG च्या दरात वाढ, आता मोजावे लागणार इतके पैसे; जाणून घ्या आजच्या पेट्रोल- डिझेल आणि CNG च्या किंमती

मुंबईत CNG च्या दरात वाढ, आता मोजावे लागणार इतके पैसे; जाणून घ्या आजच्या पेट्रोल- डिझेल आणि CNG च्या किंमती

Petrol, Diesel And CNG Rates : महानगर गॅस लिमिटेडने मुंबई आणि उपनगरात CNG च्या दारात प्रतिकिलो एक रुपयांनी वाढ केली आहे. तेव्हा तुमच्या शहरातील आजचे ताजे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेऊयात.

Reported Bypooja pawar
Published: Nov 01, 2026, 08:11 AM IST|Updated: Nov 02, 2026, 01:56 PM IST
joinshare
मुंबईत CNG च्या दरात वाढ, आता मोजावे लागणार इतके पैसे; जाणून घ्या आजच्या पेट्रोल- डिझेल आणि CNG च्या किंमती
Image Credit: आजचे CNG, पेट्रोल आणि डिझेलचे दर

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
हिंदुविरोधी म्हणत ब्लॅकलिस्ट केलं, BMC च्या कॅम्पेन वादावर दिया मिर्झाची पहिली प्रतिक्रिया

हिंदुविरोधी म्हणत ब्लॅकलिस्ट केलं, BMC च्या कॅम्पेन वादावर दिया मिर्झाची पहिली प्रतिक्रिया

2

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचं निधन! झोपेत असतानाच आली फिट, मनोरंजन विश्वात खळबळ

3

तुम्ही दिवाळीच्या होम क्लिनिंग सर्व्हिस बुक केली? घरातून 12 लाखांचे दागिने लंपास, पोलिसही चक्रावले!

4

‘दिया मिर्झा 100 टक्के ब्लॅकलिस्ट’; महापौर रितू तावडे संतापल्या; 'देशविरोधी, हिंदू विरोधी बोलणाऱ्यांना यापुढे...'

5

गाव विक्रीला काढणाऱ्या तुळशी गावाचा भन्नाट उपक्रम, आता पाणी स्वयंपूर्णतेचा ‘तुळशी पॅटर्न’

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Petrol, Diesel And CNG Rates : नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या तारखेला मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे. महानगर गॅस लिमिटेडने मुंबई आणि उपनगरात CNG च्या दारात प्रतिकिलो एक रुपयांनी वाढ केली आहे. या दरवाढीनंतर मुंबई आणि महानगर प्रदेशात सीएनजीचा नवा दर प्रतिकिलो 90 रुपये इतका झाला असून हे दर 31 ऑक्टोबरच्या मध्यरात्री म्हणजेच 1 नोव्हेंबरच्या पहाटेपासून लागू झाले आहेत. मध्यपूर्वेत सुरु असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.

1 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजता सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल सारख्या इंधनाच्या ताज्या किंमती जाहीर केल्या. मात्र यात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे नोव्हेंबर महिन्यात सरकारी तेल कंपन्या या पेट्रोल आणि डिझेल सारख्या इंधन दरात वाढ करेल अशी अपेक्षा होती.  मात्र तसं झालं नाही. तेव्हा तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे भाव प्रतिलिटर किती आहेत याविषयी जाणून घेऊयात.

तुमच्या शहरातील पेट्रोलच्या प्रतिलिटर किंमती :

दिल्ली  ₹102.12

मुंबई    ₹111.21

कोलकाता  ₹113.51

चेन्नई  ₹107.76

बेंगलुरु ₹111.68

हैदराबाद  ₹116.15

गुरुग्राम   ₹102.97

हेही वाचा : Live क्रिकेट सामन्यात अंपायर सोबत भयानक अपघात, मैदानातच बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला

तुमच्या शहरातील डिझेलच्या प्रतिलिटर किंमती :

दिल्ली  ₹95.20

मुंबई     ₹97.83

कोलकाता   ₹99.82

चेन्नई   ₹99.55

बेंगलुरु   ₹99.56

हैदराबाद   ₹104.23

गुरुग्राम    ₹95.64

SMS द्वारे जाणून घ्या ताजे इंधन दर :

जर तुम्हाला तुमच्या शहरातील किंवा जवळच्या पेट्रोल पंपावरील पेट्रोल आणि डिझेलचे सध्याचे दर जाणून घ्यायचे असतील, तर तुम्ही इंडियन ऑइलच्या एसएमएस सुविधेचा वापर करू शकता. तुमच्या पेट्रोल पंपाचा 'डीलर कोड' शोधा. तुमच्या मोबाईलवरून RSP Dealer Code असा मजकूर लिहून 92249 92249 या क्रमांकावर SMS पाठवा. असे केल्यावर तुम्हाला संबंधित पेट्रोल पंपावरील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींची माहिती मिळेल.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Petrol Price
Diesel Price
Marathi News
Cricket News