• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /'सत्ता संघर्ष...', तटकरेंवरील आरोपावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'शिवसेना नेत्यांची...'

'सत्ता संघर्ष...', तटकरेंवरील आरोपावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'शिवसेना नेत्यांची...'

अजित पवारांच्या विमानाचे अपघात नाही तर घातपात असून यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्या हात असल्याचा खळबळजनक आरोप रामदास कदम यांनी केला आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 09, 2026, 16:26 IST|Updated: Nov 09, 2026, 16:30 IST
joinshare
'सत्ता संघर्ष...', तटकरेंवरील आरोपावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'शिवसेना नेत्यांची...'
Image Credit: Umesh Patil On Ramdas Kadam

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरेंवर गंभीर आरोप केले आहेत.  अजित पवारांच्या विमान अपघात झाला नव्हता तर त्यामागे घातपात आहे. या घातपात मागे सुनील तटकरेंचा हात होता असा खळबळजनक दावा केला. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात उलटपुलट चर्चा रंगल्या आहेत. सुनील तटकरेंच्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया देण्यात आली आहे. रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर केलेले आरोप हे कदाचित राजकीय सूड भावनतेून केले असावेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिली आहे.

ते पुढे म्हणाले की, रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर केलेले आरोप हे कदाचित राजकीय सूड भावनतेून केले असावेत, उगीच पुराव्याशिवाय त्यांनी काहीही बोलू नये. यापूर्वी रामदार कदम आणि महेंद्र थोरवे यांनी काही दिवसांपूर्वीही असे आरोप केले होते. मुद्दा असा आहे की, हे सर्व कोकणातील सगळे शिवसेनेचे नेते आहेत. कोकण परिसरामध्ये तटकरे साहेब हे जवळपास आज ४० वर्षांपेक्षा जास्त काळापासून सार्वजनिक जीवनामध्ये आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात. 

ते पुढे म्हणाले की, त्या परिसरामध्ये सातत्याने या शिवसेनेच्या लोकांच्या किंवा शिवसेनेच्या नेत्यांच्या विरोधातच त्या ठिकाणी आमची पार्टी वाढवण्याचं काम तटकरे साहेबांनी त्या भागामध्ये केलं. आता त्या ठिकाणी साहजिक आहे की जरी आम्ही एकत्रित आता महाविकास आघाडीच्या वेळेलाही त्या ठिकाणी एकत्र होतो. म्हणजे शिवसेनेबरोबर आणि आता महायुतीच्या पण आम्ही एकत्रित आहोत. त्या ठिकाणी कोकण भागातील सगळे असल्यामुळे स्थानिक पातळीवर सत्ता संघर्ष हा राहतो आणि त्या पार्श्वभूमीतून आपल्या या आरोपाकडे बघावे लागेल.  तरीसुद्धा प्रदेश अध्यक्ष तटकरे हे संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या आरोपांना उत्तर देणार आहेत.  त्यामुळे ते लोकांना योग्य ते उत्तर देतील. तर वेळ आल्यावर सांगू असंही ते म्हणालेत. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Sunil Tatkare
Ajit Pawar
Maharashtra Politics