• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /'... अन् तो बसला त्यांच्या डोक्यावर', अभिजीत दीपकेचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी मोहन भागवतांवर केली टीका, 'तिरंग्याबद्दल द्वेष अजूनही...'

'... अन् तो बसला त्यांच्या डोक्यावर', अभिजीत दीपकेचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी मोहन भागवतांवर केली टीका, 'तिरंग्याबद्दल द्वेष अजूनही...'

उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात अभिजीत दीपकेंचा उल्लेख करत मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Oct 20, 2026, 09:40 PM IST|Updated: Oct 21, 2026, 03:13 PM IST
joinshare
'... अन् तो बसला त्यांच्या डोक्यावर', अभिजीत दीपकेचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी मोहन भागवतांवर केली टीका, 'तिरंग्याबद्दल द्वेष अजूनही...'
Image Credit: Uddhav Thackeray on abhijeet dipke

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

शिवाजी पार्कावर घेतलेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंपासून दुष्काळ असो किंवा टायगर श्रॉफवरील हल्ल्यावरून टीका केली आहे. केंद्र सरकारवरही उद्धव ठाकरेंनी ताशेरे ओढले आहेत.

उद्धव ठाकरे भाषणात म्हणाले की, बिश्नोई गुजरातच्या तुरुंगात आहे. बिश्नोई साबरमतीमध्ये फाफडा आणि ढोकळा खात आहे. देवेंद्र फडणवीसांमध्ये हिंम्मत असेल तर साबरमती जेलमधून इथे आणावं. मग गप्पा मारा आमच्याकडे. पण कोणाचे रक्त उकळत नाही. कोणला त्याचं काही वाटतं. महाराष्ट्रात साधू संत इतिहासीक, लेखक, रंगभूमी, तुम्ही सांगा, महाराष्ट्राची मोठी परंपरा आहे. पण माझ्या महाराष्ट्राला कलंक लावण्याचे काम, या राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री करतो. महाराष्ट्राला शहरी नक्षलवादाचं केंद्र म्हणताना जीभ झडत नाही का? मोदी आणि शहांनी 12 वर्ष देशाला छळलं आहे. आंदोलनाआधी पोलीस नोटीस पाठवत आहेत. आम्ही रेजीम चेंज करायला उभे आहोत. मुलांना घेऊन आईवडील आंदोलनात उतरले आहेत. मुलांचा आवाज समजून न घेतल्यास परिस्थिती वाईट होईल. तिरंगा रॅली काढणं गुन्हा आहे का? जंतरमंतरवर झेनजी गेले तेव्हा पोलीस त्यांच्यावर तुटून पडले. 13 कोटी नागरिकांच्या मतदानाचा हक्क काढून घेतला आहे. कुणी रस्त्यावर उतरला तर तुम्ही त्याला गुंड ठरवता, असं ठाकरे म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात भाषण करताना अभिजीत दीपकेंबद्दली बोलले. ते म्हणाले की, ही जी सगळी मुलं रस्त्यावरती येत आहेत. कशासाठी येत आहेत. जो मोदींनी मुहूर्त काढला होता, तो कोणता काढला होता. अभिजीत...मग बरोबर ठरला तो. बसला दीपके त्यांच्या डोक्यावर. पण ही मुलं तिरंगा जाताना तुम्ही दिसला तर चल आत म्हणजे.. हा तुमचा तिरंगाच्या द्वेष. माझं भागवत आणि संघाशी काही भांडण नाहीय. पण मला आज विचारायचं आहे.  तुमच्या वर जी काही टीका होते की, तुम्ही स्वातंत्र्यानंतर काही वर्ष तुमच्या मुख्यालयावरती तिरंगा फडकवत नव्हता. तो द्वेष आजही कायम आहे का? आज सुद्धा तिरंगा यात्रा काढणे हा गुन्हा ठरत असेल मग लेके रहेंगे आझादी या शब्दाचा अर्थ नेमका कसा लावयचा भागवत साहेब तुम्ही मला सांगा.  पण ही मुलं चवताळून रस्त्यावरती उतरलेत. पण काय नशीबच फुटकं आहे.  या अभिजीत दीपके यांनी सत्ताधाऱ्यांच्या नाकी-नऊ आणले आहेत. सीजेपीचे आंदोलन सुरू होते. त्या पहिल्या आंदोलनात मी अभिजीत दीपके आणि तरुण आंदोलकांची भेट घ्यायला गेलो होतो. तिथे कोणाचं डोकं फुटलं होतं, कोणाच्या अंगावर वळ होते. एक मुलगी होती, तिचे कपडे फाडलेले होते. त्यांच्या जखमा पाहून मी घरी जा असं बोललो. पण मेलो तरी बेहत्तर पण आता माघार नाही, असं त्यांनी सांगितले. मोदीजी, अमित शाह हे 12 वर्षांचं संचित आहे. तुम्ही 12 वर्ष देशाला छळलं आहे,’ असं ठाकरे म्हणाले.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Uddhav Thackeray
Devendra Fadnavis
Eknath Shinde