• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करताना रोखलं, VIDEO तुफान व्हायरल, 'कुठल्या पिढीत वाढायला लागले?'

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करताना रोखलं, VIDEO तुफान व्हायरल, 'कुठल्या पिढीत वाढायला लागले?'

किल्ले रायगडावरील शिवसमाधी स्थळावर घोषाणा देण्यावरुन शाब्दिक वाद झाल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. किर्तनकार गजानन वाहोळ यांनी शिवसमाधी स्थळी छत्रपती शिवरायांच्या घोषणा दिल्यानंतर सुरक्षा रक्षाकांनी त्यांना अडवले.

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 24, 2026, 17:27 IST|Updated: Nov 24, 2026, 17:35 IST
joinshare
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करताना रोखलं, VIDEO तुफान व्हायरल, 'कुठल्या पिढीत वाढायला लागले?'
Image Credit: रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करताना रोखलं

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करताना रोखलं, VIDEO तुफान व्हायरल, 'कुठल्या पिढीत वाढायला लागले?'

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करताना रोखलं, VIDEO तुफान व्हायरल, 'कुठल्या पिढीत वाढायला लागले?'

2

'राजीव गांधींची सुरक्षा मुद्दाम हटवली, जेणेकरुन हत्या व्हावी', राहुल गांधींच्या आरोपानं देशाच्या राजकारणात खळबळ!

3

क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान द्विशतक, 'बेबी बॉस' वैभव सूर्यवंशीची कमाल

4

6,6,6,6,6,6,6,6..... वैभव सूर्यवंशीने ठोकलं सर्वात वेगवान शतक, मोडले स्टार खेळाडूंचे रेकॉर्ड

5

भाजपा-अकाली दलमध्ये मोठा भाऊ कोण असणार? अमित शाह यांनी केलं स्पष्ट, 'मुख्यमंत्री...'

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

किल्ले रायगडावरील शिवसमाधी स्थळावर घोषणा देण्यावरुन शाब्दिक वाद झाल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.  किर्तनकार गजानन वाहोळ यांनी शिवसमाधी स्थळी छत्रपती शिवरायांच्या घोषणा दिल्यानंतर सुरक्षा रक्षाकांनी त्यांना अडवले. सनातन धर्मात नामस्मरणाला महत्व आहे, अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले तुम्ही अशा शब्दात गजानन वाहोळ यांनी सुरक्षा रक्षकांची कानउघडी केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अनेकजण संताप व्यक्त करत आहेत.

किल्ले रायगड म्हणजे हिंदवी स्वराज्याची राजधानी असून त्यात रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे घोषणा देण्यापासून थांबवण्यात आलं. प्रा .डॉ. गजानन वाव्हळ यांनी या संदर्भातला एक व्हिडीओ शेअर करत आपला संताप व्यक्त केला आहे. किल्ले रायगडावर दर्शनासाठी आलेल्या शिवभक्तांना आणि धारकऱ्यांना शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ घोषणा देण्यापासून मनाई करण्यात आली. समाधीस्थळावर तैनात असलेल्या पोलिसांनी आणि सुरक्षा रक्षकांनी घोषणा देण्यापासून रोखल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

व्हिडीओत नेमकं काय?

व्हिडीओत घोषणा देण्यापासून रोखल्याने प्रा .डॉ. गजानन वाव्हळ सुरक्षारक्षकांशी वाद घालताना दिसत आहेत. ते सुरक्षारक्षकांना सांगतात की, "जिथे महाराजांनी शेवटचा श्वास घेतला, तिथे महाराजांचा जयजयकार चालणार नाही? अरे तुम्ही कुठल्या पिढीत वाढायला लागले? सनातन धर्मात नामस्मरणाला महत्त्व आहे. कोणत्या ग्रंथात सांगितलंय तुम्हाला ते इथे लिहून ठेवा".

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by ZEE 24 TAAS (@zee24taas)

 

पुढे ते म्हणाले की, "अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले तुम्ही...शिवाजी महाराजांच्या घोषणा द्यायच्या नाहीत. अहो सखाराम...आमचा पांडुरंग आहे तो. आम्ही दर्शनाला आलो आहोत, पर्यटनाला नाही".

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक शिवप्रेमी आणि नागरिक नाराजी आणि संताप व्यक्त करत आहेत. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Viral News
Marathi News