• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /नागपूर
  • /'ज्याला विश्वासाने घरात घेतलं त्यानेच...'; नागपुरात 13 वर्षांच्या मुलीसोबत घडला अनैसर्गिक प्रकार

'ज्याला विश्वासाने घरात घेतलं त्यानेच...'; नागपुरात 13 वर्षांच्या मुलीसोबत घडला अनैसर्गिक प्रकार

नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून काकानेच 13 वर्षांच्या पुतणीवर अत्याचार केल्याचं समोर आलं आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 13, 2026, 13:28 IST|Updated: Nov 13, 2026, 13:30 IST
joinshare
'ज्याला विश्वासाने घरात घेतलं त्यानेच...'; नागपुरात 13 वर्षांच्या मुलीसोबत घडला अनैसर्गिक प्रकार
Image Credit: nagpur news physically Abuse Of A Minor Girl By Her Uncle

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

नागपूराच नात्याला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. नात्यात काका लागणाऱ्या एका नराधमाने 13 वर्षांच्या अल्पवयीन पुतणीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दवलामेटी येथे ही घटना उघडकीस आली आहे. वाडी पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पीडित मुलगी आणि आरोपी काका हे दोघेही मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी असून मजुरीसाठी नागपुरातील दवलामेटी परिसरात शेजारी-शेजारी भाड्याच्या खोल्यांमध्ये राहतात. बुधवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास पीडित मुलगी घरात आपल्या भावासोबत टीव्ही पाहत होती, तर तिचे आई-वडील मजुरीच्या कामासाठी बाहेर गेले होते.

पीडित मुलीचा भाऊ काही कामानिमित्त थोड्या वेळासाठी घराबाहेर गेला. मुलगी घरात एकटीच असल्याची संधी साधून आरोपी काकाने घरात प्रवेश केला. ओळखीचा असल्याने मुलीलाही त्याच्या हेतूचा संशय आला नाही. मात्र, याचा गैरफायदा घेत नराधम काकाने तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला.

संध्याकाळी पीडितेची आई कामावरून घरी परतल्यानंतर मुलीने घडलेला सर्व प्रकार तिला सांगितला. हा धक्कादायक प्रकार ऐकताच आईने तातडीने वाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्वरित पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता, तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर वाडी पोलिसांनी आरोपी काकाविरुद्ध 'पॉक्सो' आणि संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास वाडी पोलीस करत आहेत.

मेडिकल चौकात मेहुण्यानेच केला भाऊजीचा खून

नागपुरात पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादातून मेहुण्यानेच आपल्या भाऊजीची हत्या केल्याची धक्कादायक घटना मेडिकल चौकात घडली आहे. मेहुण्याने तीन साथीदारांच्या मदतीने धारदार शस्त्रांनी हल्ला करून भाऊजीचा जीव घेतला. काल रात्री उशिरा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान मृत पलाशचा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेचे समोर आला आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी अनेक गुन्हे दाखल असून, 2016, 2017, २०१९ आणि ऑक्टोबर 2025 मध्ये त्याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Nagpur
crime
Maharashtra News