• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /ठाणे
  • /मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर नरकासुरचे दहन; कोकणात दिवाळीची अनोखी परंपरा

मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर नरकासुरचे दहन; कोकणात दिवाळीची अनोखी परंपरा

कोकणात पारंपारिक पद्धतीने दिवाळीची सुरुवात करण्यात आली.मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर नरकासुरचे दहन करण्यात आले.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 08, 2026, 23:18 IST|Updated: Nov 08, 2026, 23:24 IST
joinshare
मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर नरकासुरचे दहन; कोकणात दिवाळीची अनोखी परंपरा

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

दिवाळी 2026 : महाराष्ट्रासह भारतात दिवाळाचा उत्साह पहायला मिळत आहे.  महाराष्ट्रात देखील विविध ठिाणी अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर नरकासुरचे दहन करण्यात आले. कोकणात दिवाळीची अनोखी परंपरा पहायला मिळते. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नरक चतुर्दशी दिवशी नरकासुर दहन करून दिवाळीची सुरुवात करण्यात आली. नरकचतुर्थीच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यात ठीकठीकाणी नरकासुर स्पर्धा भरविण्यात आली होती. यावेळी हौशी मंडळाकडून मोठमोठे  नरकासुर स्पर्धेत उतरवण्यात आले होते. 

यावर्षी कणकवली, कुडाळ, मालवण, सावंतवाडीसह इतर ठीकाणी नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा संपल्यानंतर नरकासुरांची वाजतगाजत धिंड काढण्यात आली. सकाळी ठीकठीकाणी नरकासुराचे दहन करण्यात आले. नरकासुर दहन पहाण्यासाठी लोकांनीही मोठ्या उत्साहाने गर्दी केली होती.

श्रीकृष्णाने आजच्या दिवशी नरकासुर राक्षसाचा वध करून असुरी शक्तीचा नाश केला होता. त्याचे प्रतीक म्हणून सिंधुदुर्ग मध्ये दरवर्षी नरकासूर दहन करून दिवाळीची सुरुवात केली जाते.

हिंजवडीमधल्या ग्रामदैवत श्री म्हातोबा महाराजांच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई

पुण्याची ''सिलिकॉन व्हॅली'' म्हणून जगभरात ओळख असलेल्या हिंजवडी गावाने आधुनिकतेसोबतच आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचा वारसा आजही जपला आहे. दिवाळीच्या मंगलमय पर्वानिमित्त हिंजवडी मधल्या ग्रामदैवत श्री म्हातोबा महाराजांचे मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले असून मंदिर परिसरात भक्तिमय आणि प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे. नागेश साखरे यांच्याकडून दिवाळीनिमित्त श्री म्हातोबा महाराजांच्या चरणी आकर्षक रोषणाई सेवेचे समर्पण केले आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra Tourism
Sindhudurg