• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /विक्रमी दरानंतर सोनं तब्बल 50,000 रुपयांनी तर चांदी 2.40 लाखांनी स्वस्त; भर दिवाळीत गोल्ड मार्केट क्रॅश

विक्रमी दरानंतर सोनं तब्बल 50,000 रुपयांनी तर चांदी 2.40 लाखांनी स्वस्त; भर दिवाळीत गोल्ड मार्केट क्रॅश

भर दिवाळीत सोनं चांदीचे दर घसरले आहेत. सोनं तब्बल 50,000 रुपयांनी तर चांदी 2.40 लाखांनी स्वस्त झाली आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 10, 2026, 23:36 IST|Updated: Nov 10, 2026, 23:42 IST
joinshare
विक्रमी दरानंतर सोनं तब्बल 50,000 रुपयांनी तर चांदी 2.40 लाखांनी स्वस्त; भर दिवाळीत गोल्ड मार्केट क्रॅश

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Gold Silver Fall: सोनं चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. दिवाळी पाडव्याच्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण झाली. सकाळी  सराफा बाजारत तेजी होती. मात्र, सायंकाळी व्यवहार सुरू होताच सोन्याच्या दरात अचानक घसरण झाली. मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवर (MCX), सोन्याचा दर 2,000 पेक्षा जास्त  घसरला. एक तोळा सोन्याचा दर 1.41 लाखांच्या खाली आला. सोन्याच्या दरात अंदाजे 1.50 टक्क्यांची घसरण झाली आहे. सोन्याचा दर 2026 मधीस आतापर्यंतच्या उच्चांकावरून प्रति 10 ग्रॅम ₹50,000 ने घसरला आहे. 

एमसीएक्सवर चांदीच्या दरात सुमारे 2 टक्क्यांची घसरण होत आहे. चांदीचे दरही 3,400 रुपयांनी घसरले आहेत. 10 नोव्हेंबर रोजी बाजार बंद होताना चांदीचा दर घसरून 1,83,788 प्रति किलो झाला. सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. ॉ

चांदीचे दर घसरले 

जानेवारी 2026 मध्ये चांदीचा दर 4.21 लाखांच्या वर गेला होता. चांदीच्या दरातही जानेवारी महिन्यातील उच्चांकावरून लक्षणीय घसरण झाली आहे. जानेवारीमध्ये एमसीएक्सवर चांदीचा दर 4.21 लाख रुपये प्रति किलोपर्यंत वाढला होता.  चांदीच्या दरात प्रति किलो अंदाजे 2.40 लाख रुपयांची प्रति किलोची घसरण झाली आहे. चांदीचा दर वर्षभरातील नीचांकी पातळीवरही घसरले आहेत. 

सोनं चांदीचे दर का घसरत आहेत?

जागतिक अर्थव्यवस्थेत प्रचंड अस्थिरता आली आहे. यूएस फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढीच्या भीतीमुळे सोने आणि चांदीच्या किमतींवर दबाव वाढत आहे. गेल्या महिन्याभरात  सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने घसण होत आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Gold Price