Kwala Intel वापरल्यावर CA Mukesh Jain झाले आश्चर्यचकित, 'हे इतर AI टूल्स सारखे नसून जबरदस्त अन् अचूक'
CA Mukesh Jain यांनी Kwala Intel आणि एआय टूलची चाचणी केल्यानंतर त्यांना आश्चर्यकारक माहिती मिळाली. ते सर्वसाधारण एआय टूल्सपेक्षा अधिक चांगले आणि अचूक असल्याचे ते म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून भारतात AI सर्वत्र बोलबाला आहे. सध्या बाजारात अनेक नवीन AI साधन मार्केट येत असतात. तेव्हा सगळ्यात पहिला प्रश्न हा व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांना पडतो. यात गुंतवणूक करणे हिताचे ठरेल का? त्या सोबतच इतर सामान्य AI साधनांसारखीच माहिती देईल का? जेव्हा Kwala Intel ने मार्केटमध्ये एन्ट्री घेतल्यावर याबद्दलही असेच प्रश्न सर्वांनाच पडतोय. तर प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट (सीए) मुकेश जैन यांनी सर्वसामान्य आणि गुंतवणूकदारांच्या सर्वच प्रश्नांची उत्तर दिली आहेत.
प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट (सीए) मुकेश जैन यांनी शेअर बाजारासाठी खास तयार करण्यात आलेल्या ' Kwala Intel' नावाचा एआय सुपरब्रेन स्वतः वापरून पाहिला , तेव्हा तेही खूप जास्त आश्चर्यचकित झाले आहेत. एका सीएला Kwala Intel इतर एआय टूल्सपेक्षा वेगळे का वाटलं आणि 5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीसह केलेल्या प्रत्यक्ष चाचणीत त्यांना अनुभव आला आहे, तो त्यांनी सांगितलं आहे.
Kwala Intel सोबत स्मार्ट स्टॉक रिसर्च करा!
आता क्वाला इंटेल वापरून पहा: https://kwalaintel.com/in/
अमर्याद एआय स्टॉक रिसर्च: फक्त ₹1000 प्रति महिना
Kwala Intel सामान्य AI पेक्षा वेगळे का आहे?
तंत्रज्ञान क्षेत्रातील पारंगत आणि प्रसिद्ध सीए मुकेश जैन यांनी आजपर्यंत अनेक AI टूल्स हाताळले आहेत. पण जेव्हा त्यांनी Kwala Intel बद्दल ऐकलं. तेव्हा त्यांना हे इतर AI टूल्ससारखेच असेल असं वाटलं होतं. पण त्यांनी Kwala Intel ची चाचणी केली त्यांना आश्चर्यचकित करणारे परिणाम दिसून आलेत.
1. लांबलचक वर्णनांऐवजी थेट डेटा आणि समवयस्क पुनरावलोकन
त्यांना अनुभव आला की, सामान्य एआय एखाद्या प्रश्नाच्या प्रतिसादात लांबलचक सिद्धांत किंवा वर्णने लिहितात. तर या उलट Kwala Intel थेट कंपनीच्या प्रतिस्पर्धकांचे अचूक पुनरावलोकन, सद्य आर्थिक स्थिती आणि मूल्यांकनाची नेमकी कारणे देतो.
2. गुंतवणूक करा असं थेट न सांगता...
Kwala Intel ची सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे ती तुम्हाला कधीही डोळ्यावर पट्टी बांधून गुंतवणूक करायला सांगत नाही. तर तो तुम्हाला सर्व तांत्रिक चार्ट, डेटा आणि तथ्ये पुरवतो, जेणेकरून तुम्ही माहितीपूर्ण आणि सुजाण आर्थिक निर्णय घेऊ शकता.
3. थेट चाचणी
सीए मुकेश जैन यांनी Kwala Intel वर एक थेट टेस्ट केली. त्यांनी डायरेक्ट विचारलं की, "माझ्याकडे ₹5 लाख आहेत तर मी काय करायला पाहिजे? किती आणि कुठे गुंतवायला पाहिजे"
त्यावर Kwala Intel ने या प्रश्नाचे उत्तर अतिशय उत्कृष्ट आणि संतुलिन विश्लेषणपूर्ण दिलं.
पहिले त्याने 5 लाख गुंतवण्यासाठी 5 वेगवेगळे पर्याय सुचवले. त्यापैकी सुमारे 50% गुंतवणूक इंडेक्स फंडांमध्ये करण्याबद्दल सुचवलं. त्यानंतर उर्वरित हिस्सा निवडक सर्वोत्तम शेअर्समध्ये धोरणात्मकदृष्ट्या वितरित करण्याचा सल्ला दिला. शिवाय ₹5,000 रोख राखीव निधी म्हणून ठेवण्याबद्दल सुचवले. जेणेकरून बाजारात मंदी किंवा आपत्कालीन परिस्थितीत ते कामी येतील असं सांगितलं.
विशेष म्हणजे सीए मुकेश जैन यांनी हाच प्रश्न दुसऱ्या सामान्यीकृत AI टूलला विचारला. सोबतच Kwala Intel ने सुवलेल्या गोष्टी पण त्यावर टाकल्या तर, त्यांना आश्चर्यचकित करणारे उत्तर मिळाले. दुसऱ्या Aने सुद्धा मान्य केले की Kwala चे संशोधन आणि पद्धत खूपच चांगली आणि अचूक आहे.