• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /लक्ष्मीपूजनच्या दिवशी भारताच्या गोल्ड मार्केटमध्ये प्रचंड मोठी खळबळ! सोनं चांदी स्वस्त, दर एकदम घसरले

लक्ष्मीपूजनच्या दिवशी भारताच्या गोल्ड मार्केटमध्ये प्रचंड मोठी खळबळ! सोनं चांदी स्वस्त, दर एकदम घसरले

लक्ष्मीपूजनच्या दिवशी सोनं चांदीच्या दरात घसरण झाली. यामुळे सोनं चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जाणून घेऊया सोनं चांदीचा दर किती आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 08, 2026, 20:14 IST|Updated: Nov 08, 2026, 20:19 IST
joinshare
लक्ष्मीपूजनच्या दिवशी भारताच्या गोल्ड मार्केटमध्ये प्रचंड मोठी खळबळ! सोनं चांदी स्वस्त, दर एकदम घसरले

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Gold Rate : दिवाळीच्या सणाला भारतात मोठ्या प्रमाणाच सोनं चांदीच्या वस्तूंची खरेदी केली जाते. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच लक्ष्मीपूजनच्या दिवशी भारताच्या गोल्ड मार्केटमध्ये प्रचंड मोठी घसरण झाली. यामुळे लक्ष्मीपूजनच्या दिवशी सोनं चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. सराफांच्या दुकानांमध्ये दागिने खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाली. तर, दुसरीकडे सोन्यात गुंतवणूक करणारे धास्तावले आहेत. 

लक्ष्मीपूजनच्या मुहूर्तावर सोन्याचा दर घसरला

मागील महिन्याभरापासून सोनं चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. सोन्याचा दर 1.48 लाख ते 1.41 लाखांपर्यंत स्थिरावला आहे. दुसरीकडे चांदीचे दर देखील कोसळले आहेत.  दिवाळीच्या निमित्ताने सोने आणि चांदीच्या बाजारात किंचतशी  तेजी दिसून आली. 

देशाचा वायदा बाजार असलेल्या मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वरील मुहूर्त ट्रेडिंग 2026 दरम्यान, सोने आणि चांदी या दोन्हींच्या दरात 500 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली. चांदीचा दर पुन्हा एकदा 1.85 लाख रुपये प्रति किलोच्या वर गेला, तर सोन्याच्या दरही 1.42 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत पोहचला.   रविवारमुळे परदेशी वायदे बाजार बंद आहेत. परंतु भारतात दिवाळीसाठी मुहूर्त व्यवहार झाले. या काळात सोने आणि चांदीची लक्षणीय खरेदी झाली. 

जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये मोठी गर्दी

दिवाळीच्या सणानिमित्त चांदी खरेदीसाठी ग्राहकांची जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये मोठी गर्दी झाली.  जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोन्या चांदीचे दर स्थिर राहिले. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 46 हजार 300 रुपये आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 93 हजार 700 रुपये एवढे आहेत.  सोन्या आणि चांदीच्या दरात कुठलीही वाढ अथवा घसरण नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.  दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा लक्ष्मीपूजनचा मुहूर्त असतो.  पूजनासाठी लक्ष्मीचे सोन्याचे आणि चांदीचे शिक्के घेऊन जाण्याकडे नागरिकांचा कल पहायला मिळाला.  लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Gold Price