• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /आज किती आहेत LPG गॅस सिलेंडरचे दर? जाणून घ्या तुमच्या शहरातील घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती

आज किती आहेत LPG गॅस सिलेंडरचे दर? जाणून घ्या तुमच्या शहरातील घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती

LPG Gas Cylinder Rates : सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी 14 नोव्हेंबर 2026 च्या घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती जाहीर केल्या आहेत. तुमच्या शहरातील आजच्या LPG गॅस सिलेंडरच्या किंमती जाणून घेऊयात.

Reported Bypooja pawar
Published: Nov 14, 2026, 09:48 AM IST|Updated: Nov 14, 2026, 10:19 AM IST
joinshare
आज किती आहेत LPG गॅस सिलेंडरचे दर? जाणून घ्या तुमच्या शहरातील घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती
Image Credit: आज किती आहेत LPG गॅस सिलेंडरचे दर? जाणून घ्या तुमच्या शहरातील घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

2

पंढरपूरमध्ये NDRF ची टीम दाखल; 50 फूट खोल विहिरीत कामगार अडकले; एकाचा मृत्यू

3

भारताच्या हवामानात डेंजर बदल, 12 राज्यांना पावसाचा अलर्ट; 145 स्पीडने वारे वाहणार, मोठं वादळ धडकणार, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

4

NVIDIA चे CEO जेन्सन हुआंग यांच्या चिनी गर्लफ्रेंडबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा; 2025 मध्येच सिंगापूरच्या कंपनीतून...

5

ICC ची मोठी घोषणा; भारतामध्ये होणार 'या' जागतिक मोठ्या स्पर्धा! वेळापत्रक जाहीर

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

LPG Gas Cylinder Rates : सध्या देशभरात सण उत्सवाचा माहोल सुरु असून गॅस सिलेंडरच्या वापरात वाढ झाली आहे. देशातील अनेक घरांमध्ये तसेच हॉटेल्समध्ये अन्न शिजवण्यासाठी LPG गॅस सिलेंडरचा वापर केला जातो. जर LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत चढ उतार झाले तर याचा थेट परिणाम हा सर्वसामान्यांच्या खिशावर पडत असतो. सरकारी तेल मार्केटिंग कंपन्या या दररोज सकाळी 6 वाजता घरगुती आणि व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या किंमती जाहीर करत असतात. तेव्हा तुमच्या शहरातील आजच्या LPG गॅस सिलेंडरच्या किती किती आहेत याविषयी जाणून घेऊयात.

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये बदल :

19 किलोग्रामच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किंमतींमध्ये नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला बदल झाले आहेत. व्यावसायिक LPG सिलेंडरचा वापर हा हॉटेल, उपहारगृह इत्यादी ठिकाणी केला जातो. देशाची राजधानी असलेल्या दिल्ली येथे 14.2 किलोग्रामच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती या 942 रुपये असून 19 किलोग्रामच्या किंमती या  2,820 रुपये इतक्या आहेत. 

तुमच्या शहरातील घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती (14.2 किलो) :

दिल्ली    939.50 रुपये 
नोएडा    939.50 रुपये 
मुंबई            941.50 रुपये 
कोलकाता    968.00 रुपये 
पटना     1,031.50 रुपये 
बेंगलुरु    944.50 रुपये 
जयपुर    945.50 रुपये 
तिरुवनंतपुरम    951.00 रुपये 
लखनऊ    979.50 रुपये

हेही वाचा : 14 नोव्हेंबरला तुमच्या शहरात पेट्रोल - डिझेलच्या किंमती किती? जाणून घ्या आजचे इंधन दर

तुमच्या शहरातील व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती (19 किलो) :

दिल्ली    2,820.00 रुपये
नोएडा    2,757.50 रुपये
मुंबई    2,774.50 रुपये
कोलकाता    2,964.00 रुपये
पटना    3,110.50 रुपये
बेंगलुरु    2,774.00 रुपये
जयपुर    2,839.00 रुपये
तिरुवनंतपुरम    2,861.50 रुपये
लखनऊ    2,932.50 रुपये

भारतात कोण निश्चित करतं LPG गॅस सिलेंडरची किंमत?

भारतात LPG गॅस सिलेंडरच्या किंमती सरकारी तेल कंपन्या निश्चित करतात. यात इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांचा समावेश होतो. व्यावसायिक गॅसच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील एलपीजीच्या किमतींवरून ठरतात. सहसा, तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतात.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
LPG Gas Price
Cricket News
Marathi News