Petrol Diesel Rates Today : पेट्रोल आणि डिझेल यांच्या किंमतींमध्ये होणाऱ्या चढ उतारांचा परिणाम हा अनेक वस्तूंच्या किंमतींवर होत असतो. मागच्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये मोठे बदल झालेले नाहीत. दररोज सकाळी 6 वाजता सरकारी तेल कंपन्या या पेट्रोल आणि डिझेलचे ताजे रेट्स जाहीर करत असतात. 22 नोव्हेंबर रोजी सुद्धा हे दर जाहीर करण्यात आले असून यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तेव्हा आज तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती किती आहेत याविषयी जाणून घेऊयात.
तुमच्या शहरातील पेट्रोलच्या किंमती (प्रति लिटर) :
दिल्ली 102.12 रुपये
मुंबई 111.21 रुपये
कोलकाता 113.51 रुपये
चेन्नई 107.76 रुपये
बंगळुरू 111.68 रुपये
हैदराबाद 116.15 रुपये
गुरुग्राम 102.97 रुपये
लखनऊ 101.89 रुपये
पटना 113.35 रुपये
जयपुर 113.19 रुपये
नोएडा 101.96 रुपये
अहमदाबाद 102.15 रुपये
तुमच्या शहरातील डिझेलच्या प्रतिलिटर किंमती (रुपये) :
दिल्ली 95.20 रुपये
मुंबई 97.83 रुपये
कोलकाता 99.82 रुपये
चेन्नई 99.55 रुपये
बंगळुरू 99.56 रुपये
हैदराबाद 104.23 रुपये
गुरुग्राम 95.64 रुपये
लखनऊ 95.36 रुपये
पटना 99.36 रुपये
जयपुर 98.25 रुपये
नोएडा 95.44 रुपये
अहमदाबाद 98.27 रुपये
तुमच्या शहरातील इंधन दर SMS द्वारे माहित करून घ्या :
प्रत्येक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे रेट्स हे असलेले वेगवेगळे असतात, याच कारण स्थानिक कर (व्हॅल्यू ॲडेड टॅक्स किंवा व्हॅट), वाहतूक शुल्क आणि इतर स्थानिक घटक आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या ताज्या किंमतींची माहिती मिळवायची असेल तर एक साधा SMS करून सुद्धा तुम्ही याबाबत माहिती मिळवू शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक 9224992249 या क्रमांकावर, BPCL चे ग्राहक 9223112222 या क्रमांकावर आणि HPCL चे ग्राहक 9222201122 या क्रमांकावर संदेश पाठवून किमतींची माहिती मिळवू शकतात.