• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /'बळी'राजा... दर आठ तासाला एक शेतकरी...; महाराष्ट्रातील 'या' 3 जिल्ह्यांत दुष्काळ ठरतोय जीवघेणा

'बळी'राजा... दर आठ तासाला एक शेतकरी...; महाराष्ट्रातील 'या' 3 जिल्ह्यांत दुष्काळ ठरतोय जीवघेणा

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 18, 2026, 14:32 IST|Updated: Nov 18, 2026, 14:41 IST
joinshare
यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळ स्थिती निर्माण झाली आहे.

पावसाअभावी खरीप हंगामातील सोयाबीन आणि कपाशीची पिके करपली. उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.

155 farmer ended life in Vidarbha in a month and a half1/8

'बळी'राजा... दर आठ तासाला एक शेतकरी...; महाराष्ट्रातील 'या' 3 जिल्ह्यांत दुष्काळ ठरतोय जीवघेणा

बळीराजा सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, दसरा-दिवाळीच्या अवघ्या दीड महिन्यात 11 जिल्ह्यांत तब्बल 155 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे.
155 farmer ended life in Vidarbha in a month and a half2/8

11 जिल्ह्यांत शेतकऱ्यांच्या आत्महत्या

पावसाची तूट, खरिपाचे नुकसान, रब्बी हंगामाची अनिश्चितता, डोक्यावर कर्ज आणि वाढता उत्पादन खर्च अशा आर्थिक कोंडीत सापडलेल्या विदर्भातील 11 जिल्ह्यांत दसरा-दिवाळीच्या दीड महिन्यात तब्बल 155 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
155 farmer ended life in Vidarbha in a month and a half3/8

155 शेतकऱ्यांनी आत्महत्या

पावसाची तूट, खरिपाचे नुकसान, रब्बी हंगामाची अनिश्चितता, डोक्यावर कर्ज आणि वाढता उत्पादन खर्च अशा आर्थिक कोंडीत सापडलेल्या विदर्भातील 11 जिल्ह्यांत दसरा-दिवाळीच्या दीड महिन्यात तब्बल 155 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
155 farmer ended life in Vidarbha in a month and a half4/8

28 शेतकऱ्यांनी जीवन संपविले

ऑक्टोबरमध्ये 127, तर नोव्हेंबरच्या पहिल्या 16 दिवसांत 28 शेतकऱ्यांनी जीवन संपविले.
155 farmer ended life in Vidarbha in a month and a half5/8

सर्वाधिक आत्महत्यांची नोंद

यामध्ये यवतमाळ,अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांत सर्वाधिक आत्महत्यांची नोंद झाली असून, अमरावती विभागात तर दर आठ तासांनी एका शेतकऱ्याचा मृत्यू होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
155 farmer ended life in Vidarbha in a month and a half6/8

बळीराजा हवालदिल

दुष्काळ जाहीर होऊनही पीकविमा, कर्जवसुलीतून दिलासा आणि प्रत्यक्ष शासकीय मदत अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.
155 farmer ended life in Vidarbha in a month and a half7/8

पिकांचे मोठे नुकसान

हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्ती. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, कोरडा दुष्काळ यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
155 farmer ended life in Vidarbha in a month and a half8/8

222 शेतकरी आत्महत्या

नाशिक विभागात गेल्या नऊ महिन्यांत 222 शेतकरी आत्महत्यांच्या घटना घडल्या. त्यापैकी पन्नास टक्के म्हणजेच 111 घटना एकट्या जळगाव जिल्ह्यात घडल्या आहेत.
TAGS:
Drought
Maharashtra News
Western Maharashtra

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल!  फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल! फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

2

नवी मुंबईतील तरुणाने एकाचवेळी खरेदी केल्या 3 महागड्या कार; एवढ्या पैशात 1 कोटीचे 50 फ्लॅट विकत घेता येतील

3

टायफॉइड झाल्यावर शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या महत्त्वाची लक्षणे

4

इमर्जिंग आशिया कप 2026 पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार? कशी असेल भारताची Playing 11

5

NBCC ने सुधारली आपली चूक, 49 फ्लॅट्सबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं केलं मान्य; आपल्या जोखमीवर लिलावात सहभागी होण्याचं आवाहन

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.