Maharashtra Weather Update: आज 16 ऑक्टोबर 2026 रोजी राज्यात नेमका कुठे पाऊस पडणार किंवा कुठे उन्हाचा चटका बसणार आहेत याबद्दल जाणून घ्या. आजचा हवामानाचा अंदाज जाणून घ्या.
नाशिकच्या मालेगावात पंधरा कोटींच्या मोबाईलचा ट्रक चोरीला गेला आहे. दिल्लीहून पुण्यासाठी निघालेला ट्रक मालेगावात चोरीला गेला आहे.
महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.