• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /18 वर्षे, 5 विजेतेपदे आणि आता क्रिकेटला अलविदा; एमएस धोनीच्या नावावरील 5 अजरामर रिकॉर्ड्स आठवतात का?

18 वर्षे, 5 विजेतेपदे आणि आता क्रिकेटला अलविदा; एमएस धोनीच्या नावावरील 5 अजरामर रिकॉर्ड्स आठवतात का?

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 17, 2026, 20:34 IST|Updated: Nov 17, 2026, 20:38 IST
joinshare
फ्रँचायझीने 'रिटेन्शन डे'च्या दिवशी एमएस धोनीने अखेर आपल्या निवृत्तीची घोषणा केली. मात्र, चेन्नई सुपरकिंग्सने आगामी सीजनमध्ये महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. टीम मेंटॉर म्हणून धोनी राहणार आहे.

आयपीएल 2026 मध्ये धोनी एकही सामना खेळला नसल्याने, त्याच्या निवृत्तीची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु होती. तरीही, चाहत्यांना पुढील हंगामाची दिसेल अशी आशा होती. पण आता माहीने आपल्या आयपीएल कारकिर्दीला पूर्णविराम देत चाहत्यांना धक्का दिला आहे. 

M S Dhoni records1/7

असा होता धोनीचा प्रवास

एम.एस. धोनीने 2008 मध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) टीमकडून आपल्या आयपीएल कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यानंतर 2016 आणि 2017 मध्ये CSK वर बंदी घालण्यात आली होती. मग धोनी रायझिंग पुणे सुपरजायंट संघाकडून खेळला लागला. त्यानंतर 2018 मध्ये त्याने पुन्हा एकदा पिवळी जर्सी दिसल्याने चाहत्याने आनंदाने नाचले होते.
M S Dhoni records2/7

आयपीएल कारकिर्दीत 277 सामन्यांमध्ये 5,439 रन्स

त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीत 277 सामन्यांमध्ये 5,439 रन्स केले. पण धोनीच्या नावावर असे काही विक्रम आहेत जे कायमस्वरूपी त्याच्याच नावावर राहणार आहे.
M S Dhoni records3/7

कर्णधार म्हणून 5 आयपीएल विजेतेपदे

सीएसकेशिवाय आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचाही समावेश आहे. ज्यांनी पाच वेळा विजेतेपद पटकावलंय. पण, आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विजय मिळणारा कर्णधार म्हणून एम.एस. धोनी ओळखला जातो. त्याच्यानंतर रोहित शर्मा ज्याने मुंबईला पाच विजेतेपदे मिळवून दिलंय.
M S Dhoni records4/7

सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधारपद

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवण्याचा विक्रमही धोनीच्या नावावर कोरला गेला आहे. त्याने सीएसके आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स या दोन संघांचे नेतृत्व केलंय. या दोन्ही संघाचे कॅप्टन असताना त्याने 235 सामने खेळले आहेत. महत्त्वाचे म्हणजे इतर कोणत्याही कर्णधाराने हा विक्रम अद्याप मोडलेला नाही. कर्णधार म्हणून सर्वाधिक विजयाची टक्केवारीही धोनीच्या नावावर आहे.
M S Dhoni records5/7

विकेट कीपर म्हणून सर्वाधिक कॅच

माही हा कायम एक उत्कृष्ट विकेट कीपर म्हणून ओळखला जातो. आयपीएलमध्ये सर्वाधिक कॅच घेण्याचा विक्रम हादेखील त्याच्या नावावर आहे. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीत त्याने 158 कॅच घेतल्या आहेत.
M S Dhoni records6/7

सर्वाधिक विजय

धोनीने आपल्या कॅप्टसीमध्ये सीएसकेला 10 वेळा फायनलपर्यंत पोहोचवलंय. तसंच आयपीएलमध्ये कॅप्टन म्हणून सर्वाधिक विजयांचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. त्याने 235 सामन्यांमध्ये 136 विजय मिळवलंय. त्याची विजयाची टक्केवारी 57.87% असून जी विराट आणि रोहितपेक्षाही जास्त सर्वाधिक आहे.
M S Dhoni records7/7

आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट कीपर

धोनीमध्ये विकेट कीपर असून तिच्यामध्ये खेळ पलटण्याची ताकद आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक 47 यष्टीचीत करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर कोरला गेला आहे.
TAGS:
MS Dhoni
IPL
Cricket News

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल!  फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल! फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

2

नवी मुंबईतील तरुणाने एकाचवेळी खरेदी केल्या 3 महागड्या कार; एवढ्या पैशात 1 कोटीचे 50 फ्लॅट विकत घेता येतील

3

टायफॉइड झाल्यावर शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या महत्त्वाची लक्षणे

4

इमर्जिंग आशिया कप 2026 पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार? कशी असेल भारताची Playing 11

5

NBCC ने सुधारली आपली चूक, 49 फ्लॅट्सबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं केलं मान्य; आपल्या जोखमीवर लिलावात सहभागी होण्याचं आवाहन

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.