• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /760 KG महाप्रचंड वजनाची 20 महिन्यांची म्हैस! काजू, बदाम, तूप आणि दिवसाला 35 लिटर दुध, राजेशाही खुराक

760 KG महाप्रचंड वजनाची 20 महिन्यांची म्हैस! काजू, बदाम, तूप आणि दिवसाला 35 लिटर दुध, राजेशाही खुराक

Reported ByVanita Kamble
Published: Nov 18, 2026, 17:19 IST|Updated: Nov 18, 2026, 17:38 IST
joinshare
जगप्रसिद्ध पुष्कर पशुमेळ्यात सध्या 'काळा बादल' नावाची म्हैस चांगलीच चर्चेत आहे. 20 महिन्यांच्या या म्हशीचे वजन तब्बल 760 KG आहे.

काला बादल : जगप्रसिद्ध पुष्कर पशुमेळ्यात सध्या 'काळा बादल' ही महाकाय म्हैस आकर्षणाचा विषय ठरली आहे.  म्हशीचा प्रचंड आकार आणि रूप पाहून सर्वचजण थक्क होत आहेत. या म्हशीला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येत आहेत. या म्हशीची खुराक पाहून सगळेच शॉक होत आहेत. या म्हशीचे नाव 'काला बादल' असे आहे.

kala1/8

काला बादल असे या म्हशीचे नाव आहे. ही म्हैस 22 महिन्यांची आहे. तिचे वजन 760 किलोग्रॅम आहे.

kala badal2/8

काला बादल असे या म्हशीचे नाव आहे. ही म्हैस 22 महिन्यांची आहे. तिचे वजन 760 किलोग्रॅम आहे.

kala3/8

शैलेंद्र चौधरी हे या म्हशीचे मालक आहेत. विशाल शरीरामुळे आणि चमकदार काळ्या त्वचेमुळे लोक काला बादलला पाहण्यासाठी येत असल्याचे शैलेंद्र चौधरी यांनी सांगितले.

kala badal4/8

या काला बादलचा खुराक एकदम राजेशाही आहे. ही म्हैस दिवसाला 35 लिटर दूध पिते.

kala badal5/8

या म्हशीच्या आहारात गवत, पेंड आणि हिरवा चारा यांसारख्या पारंपरिक पदार्थांचा समावेश असतो. लोणी आणि सुकामेवा देखील तिला खायला दिला जातो.

kala badal6/8

शैलेंद्र सांगतात की, जसे कुटुंबातील सदस्याला पोटभर जेवण दिले जाते, तशीच या म्हशीचीही काळजी घेतली जाते. काला बादलच्या खाण्या पिण्यात कोणतीही कमी पडणार नाही याची काळजी आम्ही घेतो.

kala badal7/8

शैलेंद्र सांगतात की, जसे कुटुंबातील सदस्याला पोटभर जेवण दिले जाते, तशीच या म्हशीचीही काळजी घेतली जाते. काला बादलच्या खाण्या पिण्यात कोणतीही कमी पडणार नाही याची काळजी आम्ही घेतो.

kala badal8/8

काला बादलच्या आईची दूध उत्पादन क्षमता उत्कृष्ट आहे. दिवसाला ती 25 लिटर दूध देत असल्याचा दावा मालकाने केला आहे.

TAGS:
Viral News

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल!  फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल! फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

2

नवी मुंबईतील तरुणाने एकाचवेळी खरेदी केल्या 3 महागड्या कार; एवढ्या पैशात 1 कोटीचे 50 फ्लॅट विकत घेता येतील

3

टायफॉइड झाल्यावर शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या महत्त्वाची लक्षणे

4

इमर्जिंग आशिया कप 2026 पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार? कशी असेल भारताची Playing 11

5

NBCC ने सुधारली आपली चूक, 49 फ्लॅट्सबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं केलं मान्य; आपल्या जोखमीवर लिलावात सहभागी होण्याचं आवाहन

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.