• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /मुंबई इंडियन्सचा महत्वाचा भाग आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा नवरा, नेमकं काय करतो माहितीये का?

मुंबई इंडियन्सचा महत्वाचा भाग आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा नवरा, नेमकं काय करतो माहितीये का?

Reported Bypooja pawar
Published: Nov 23, 2026, 21:28 IST|Updated: Nov 23, 2026, 21:34 IST
joinshare

Actress Kajal Kate Husband Pratik In Mumbai Indians : मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाचे चाहते सुद्धा खूप असून या संघातील प्रत्येक सदस्य, खेळाडूबाबत जाणून घेण्यास क्रिकेट चाहते उत्सुक असतात. मराठमोळी अभिनेत्री काजल काटे हिचा पती प्रतीक कदम हा सुद्धा मुंबई इंडियन्स संघाचा एक महत्वाचा सदस्य आहे. 

mumbai indians pratik kadam 1/6

वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

मुंबई इंडियन्सने 23 नोव्हेंबर रोजी प्रतीक कदमच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली. यात त्यांनी प्रतीकला उद्देशून लिहिलं, 'असा व्यक्ती जो लवचिकता निर्माण करण्यात मदत करतो आणि प्रत्येक प्रयत्नाला सार्थ ठरवतो. आमचे असिस्टंट स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच, प्रतीक, यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!'
mumbai indians pratik kadam 2/6

अनेक वर्षांपासून मुंबई इंडियन्स सोबत काम

प्रतीक कदम हा मुंबई इंडियन्सचा असिस्टंट स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच असून तो मागील अनेक वर्षांपासून मुंबई इंडियन्स सोबत काम करत आहे. मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट स्टाफचा प्रतीक एक महत्वाचा भाग असून खेळाडूंच्या फिटनेसवर तो लक्ष ठेऊन असतो आणि त्यांना मार्गदर्शन करत असतो.
mumbai indians pratik kadam 3/6

प्रतीक कदम हा मराठमोळी अभिनेत्री काजल काटे हिचा पती

प्रतीक कदम हा मराठमोळी अभिनेत्री काजल काटे हिचा पती असून काजल काटे ही अनेक मराठी सिरीयलच्या माध्यमातुन घराघरात पोहोचली आहे.
mumbai indians pratik kadam 4/6

दोघांनी एकमेकांशी लग्नाचा निर्णय घेतला :

काजलने एका मुलाखतीत दोघांच्या लव्ह स्टोरी विषयी सांगितलं होतं. काजल आणि प्रतीक हे दोघे एका मॅट्रिमोनिअल साईटवर भेटले होते. त्यानंतर दोघांची भेट झाली आणि त्यानंतर काही महिन्यांनी दोघांनी एकमेकांशी लग्नाचा निर्णय घेतला होता.
mumbai indians pratik kadam 5/6

मुंबई इंडियन्सकडून फिटनेस कोचसाठी ऑफर

प्रतीक लग्नाच्या पूर्वीपासून फिटनेस इंडस्ट्रीमध्ये काम करत होता. मात्र काजल सोबत लग्न झाल्यावर त्याला काही महिन्यांनी मुंबई इंडियन्समधून फिटनेस कोचसाठी ऑफर आली होती.
mumbai indians pratik kadam 6/6

मालिकेमुळे मिळाली अधिक लोकप्रियता

काजल काटे हिने मराठीतील अनेक मालिकांमध्ये काम केलं, ती 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेमुळे तिला अधिक लोकप्रियता मिळाली होती.
TAGS:
Marathi News
Cricket News
Mumbai Indians
IPL

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
पुण्यात प्रियकराकडून प्रेयसीची हत्या, नंतर रात्रभर...; अखेर सकाळी स्वत:च केला पोलिसांना फोन अन्...; हादरवणारी घटना

पुण्यात प्रियकराकडून प्रेयसीची हत्या, नंतर रात्रभर...; अखेर सकाळी स्वत:च केला पोलिसांना फोन अन्...; हादरवणारी घटना

2

Fact Check:'प्रत्येक नागरिकाच्या खात्यात ३० हजार रुपये' तुम्हाला आला का मेसेज? PIB ने सांगितले सत्य!

3

मेहुण्याने लग्नाच्या दिवशीच होणाऱ्या दोन्ही भावोजींच्या गळ्यात घातला 100 फूट लांब 1-1 कोटींच्या नोटांचा हार; VIDEO तुफान व्हायरल

4

कोणत्या 3 बँका कोसळल्यास देशाची अर्थव्यवस्था हादरून जाईल? खुद्द RBIनेच दिली अपडेट

5

टीम इंडिया अजूनही WTC Final मध्ये पोहोचू शकते? पाहा कसं आहे समीकरण

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.