• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /Baba Vanga Prediction 2026 : पाडवा, भाऊबीजचे हा आठवडा शुभ लाभाचा; 7 दिवस कोणत्या 5 राशींसाठी लाभाचे, पाहा बाबा वेंगाची भविष्यवाणी

Baba Vanga Prediction 2026 : पाडवा, भाऊबीजचे हा आठवडा शुभ लाभाचा; 7 दिवस कोणत्या 5 राशींसाठी लाभाचे, पाहा बाबा वेंगाची भविष्यवाणी

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 08, 2026, 13:16 IST|Updated: Nov 08, 2026, 13:38 IST
joinshare
Baba Vanga Horoscope Prediction 9 to 15 November 2026 : नोव्हेंबरचा दुसरा आठवडा हा कोणत्या पाच राशीच्या लोकांसाठी आनंद, प्रगती आणि यश घेऊन आला पाहा, बाबा वांगा यांनी काय भाकीत केलं आहे.

Baba Vanga Horoscope Prediction 9 to 15 November 2026 in Marathi : नोव्हेंबरचा दुसरा आठवड्यात दिवाळी पाडवा आणि भाऊबीज, विनायक चतुर्थी आणि पांडव पंचमीचा आहे. 

Baba Vanga Prediction 20261/8

बाबा वेंगाचे भाकीत

नोव्हेंबरचे सात दिवस कोणत्या पाच राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली असणार आहे, याचं भाकीत बाबा वेंगा यांनी केलं आहे.
Baba Vanga Prediction 20262/8

पाच राशींसाठी शुभ ठरणार

9 ते 15 नोव्हेंबरचा हा दुसरा आठवडा करिअर, व्यवसाय, आर्थिक, प्रेम जीवन आणि कौटुंबिक बाबीसाठी कोणत्या पाच राशींसाठी शुभ ठरणार आहे, जाणून घ्या.
Baba Vanga Prediction 20263/8

कुंभ रास (Aquarius)

तुमच्यासाठी हा आठवडा नवीन संधी घेऊन येणार आहे. तुमच्यामध्ये सकारात्मक बदल दिसणार आहे. तुमच्या मेहनतीचे फळ मिळणार आहे. नवीन नोकरीची संधी चालून येणार आहे. तर कामाच्या ठिकाणी प्रगतीचे संकेत आहेत. जिव्हाळ्याचा लोकांकडून पाठिंबा मिळणार आहे. बँक बॅलेन्स पाहून भविष्यासाठी आर्थिक गणित बसवणार आहात.
Baba Vanga Prediction 20264/8

मकर रास (Capricorn)

या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. बँक बॅलेन्स वाढविण्यासाठी उत्तम मार्ग गवसणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठांकडून सहकार्य लाभणार आहे. कामाच्या ठिकाणी यश, प्रगती आणि संधी घेऊन आला आहे. व्यवसायिकांना नवीन संधी मिळणार आहेत. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार आहे.
Baba Vanga Prediction 20265/8

धनु रास (Sagittarius)

या लोकांना या सात दिवसात नशिबाची साथ मिळणार आहे. शिक्षण असो नोकरी किंवा व्यवसायात तुम्हाला भाग्य साथ देणार आहे. प्रगती आणि यश ही व्यवसायिकांसाठी सुवर्ण संधी ठरणार आहे. या आठवड्यात शिक्षण, नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहे. नवीन गोष्टी शिकण्याचा हा आठवडा ठरणार आहे. करिअरमध्ये चांगल्या संधी मिळणार आहे.
Baba Vanga Prediction 6/8

सिंह रास (Lion)

हा आठवडा तुमच्यासाठी उत्साह, प्रगती आणि यश घेऊन आला आहे. कमाच्या ठिकाणी आत्मविश्वास वाढणार आहे. तर तुमच्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा असणार आहे. नोकरीत नवीन जबाबदारी तुमच्या खांद्यावर पडणार आहे. तर व्यवसायिक नवीन करार करणार आहेत. बँक बॅलेन्स मजबूत स्थितीत येणार आहे. तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळणार आहे.
Baba Vanga Prediction 20267/8

मेष रास (Aries)

या लोकांसाठी करिअरमध्ये नवीन संधी घेऊन आले आहेत. नोकरी आणि व्यवसायात तुमचं कामाचे कौतुक होणार आहे. अगदी अडकलेल्या कामात प्रगती, यश मिळणार असून ते मार्गी लागणार आहे. त्यामुळे तुमच्या मनावरील कामाचे ताण कमी होणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. एवढंच नाहीतर जोडीदाराबरोबर संबंध अधिक मजबूत आणि प्रेमळ होणार आहे.
Baba Vanga Horoscope Prediction 9 to 15 November 8/8

या गोष्टींना दुजोरा देत नाही

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
TAGS:
Horoscope
Weekly Horoscope
baba vanga

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.