• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, 1 जानेवारीपासून होणार मोठा बदल, 18 एक्सप्रेस...

मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, 1 जानेवारीपासून होणार मोठा बदल, 18 एक्सप्रेस...

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Oct 30, 2026, 02:32 PM IST|Updated: Oct 30, 2026, 02:40 PM IST
joinshare
मध्य रेल्वेने एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 1 जानेवारीपासून मोठा बदल होणार

18 गाड्यांचा मेल-एक्सप्रेसचा सुपरफास्ट दर्जा काढून घेण्यात आला आहे.

Central Railway has decided to strip the superfast status from 18 mail express trains1/7

मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, 1 जानेवारीपासून होणार मोठा बदल, 18 एक्सप्रेस...

रेल्वे गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी 'मिशन रफ्तार' राबवले जात असताना दुसरीकडे 18 मेल-एक्स्प्रेसचा सुपरफास्ट हा दर्जा काढून घेण्यात आला आहे.
Central Railway has decided to strip the superfast status from 18 mail express trains2/7

सामान्य एक्स्प्रेस

सुपरफास्ट दर्जा काढून घेण्यात आल्या नंतर आता या गाड्या सामान्य एक्स्प्रेस म्हणून धावणार आहे. कोणत्या आहेत या गाड्या जाणून घेऊयात.
Central Railway has decided to strip the superfast status from 18 mail express trains3/7

तिकीटदर कमी

मुंबई-पुणे प्रगतीसह एलटीटी करमाळी, चेन्नई, डेक्कन, जनशताब्दी एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे. या निर्णयामुळे संबंधित रेल्वे गाड्यांचे तिकीटदर कमी होईल.
Central Railway has decided to strip the superfast status from 18 mail express trains4/7

नॉन सुपरफास्ट म्हणून पुनर्वर्गवारी

सीएसएमटी-बनारस, सीएसएमटी-हिंगोली जनशताब्दी, सीएसएमटी-पुणे प्रगती एक्स्प्रेससारख्या महत्त्वाच्या गाड्यांचा समावेश आहे. रेल्वे बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नऊ जोड्यांतील या गाड्यांची नॉन सुपरफास्ट म्हणून पुनर्वर्गवारी करण्यात येणार आहे.
Central Railway has decided to strip the superfast status from 18 mail express trains5/7

18 गाड्यांची वर्गवारी

18 गाड्यांची वर्गवारी बदलून नॉन सुपरफास्ट म्हणून चालवण्यात येणार असून 1 जानेवारी 2027 पासून लागू होणार असल्याचे मध्य रेल्वेने प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
Central Railway has decided to strip the superfast status from 18 mail express trains6/7

सुपरफास्ट रेल्वे गाड्यांचा दर्जा

भारतीय रेल्वेच्या नियमानुसार अप आणि डाऊन अशा दोन्ही दिशेने सरासरी ताशी 55 किमी जास्त वेगाने धावणाऱ्या रेल्वेगाडीला सुपरफास्ट रेल्वे गाड्यांचा दर्जा दिला जातो.
Central Railway has decided to strip the superfast status from 18 mail express trains7/7

ताशी 55 किमीचा वेग

अप आणि डाऊन अशा दोन्ही दिशेने धावतानाचा वेग यासाठी विचारात घेतला जातो. मात्र प्रत्यक्षात सुपरफास्टचा दर्जा असलेल्या अनेक गाड्या ताशी 55 किमीचा वेग गाठत नाही.
TAGS:
Railway News

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'टाळी एका हाताने वाजत नाही...'; आमने-सामने वादावर प्रशांत दामले स्पष्टचं बोलले, म्हणाले, 'दोघांचेही म्हणणं...'

'टाळी एका हाताने वाजत नाही...'; आमने-सामने वादावर प्रशांत दामले स्पष्टचं बोलले, म्हणाले, 'दोघांचेही म्हणणं...'

2

भारतातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, दिवाळीआधीच बँक खात्यात ₹2000;मोबाईलवर असे तपासा

3

5 महिन्यानंतर टॉय ट्रेन सुरु... जाणून घ्या Timetable अन् इतर तपशील; मुंबई, पुण्याहून लोकलनेही पोहचता येईल असा पिकनिक स्पॉट

4

आंबा उत्पादनाचा अनोखा प्रयोग! ऐन हिवाळ्यात हापूस आंब्याची पहिली पेटी रवाना

5

मोठी बातमी, बद्रीनाथवरुन येणारं विमान कोसळलं! हेलिकॉप्टरमध्ये 6 जण

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.