• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /Happy Bhaubeej 2026 Wishes : भाऊबीजेनिमित्त लाडक्या बहिणाबाई आणि भाऊरायाला द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा नात्यातील गोडवा

Happy Bhaubeej 2026 Wishes : भाऊबीजेनिमित्त लाडक्या बहिणाबाई आणि भाऊरायाला द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा नात्यातील गोडवा

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 10, 2026, 14:38 IST|Updated: Nov 11, 2026, 18:42 IST
joinshare
Happy Bhaubeej 2026 Wishes in Marathi : दिवाळीतील भाऊ बहिणीची सण म्हणजे भाऊबीज...यंदा 11 नोव्हेंबरला भाऊबीज साजरा करण्यात येणार आहे.

Happy Bhaubeej 2026 Wishes in Marathi : दिवाळीचा शेवटचा सण म्हणजे भाऊबीज. बहीण आणि भावाचा हा सण यंदा बुधवारी 11 नोव्हेंबरला साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. भाऊबीजेच्या आपल्या लाडक्या बहिणीबाईला आणि भाऊरायाला द्या खास शुभेच्छा 

Happy Bhaubeej 2026 1/4

भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा

सण बहीण भावाचा आनंदाचा उत्साहाचा निखळ मैत्रीचा.. अतूट विश्वासाचा भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा
Happy Bhaubeej 2026 2/4

भाऊबीजेच्या शुभेच्छा

कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे, म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं, खूप खूप गोड आहे… भाऊबीजेच्या शुभेच्छा
Happy Bhaubeej 2026 3/4

भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रिय बहिणीला भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा! तुझ्या आयुष्यात नेहमी हसू फुलो, प्रत्येक दिवस आनंदाने भरलेला असो
Happy Bhaubeej 2026 4/4

भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा

लाडक्या भावाला भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा! तुझ्या आयुष्यात नेहमी आनंद, आरोग्य आणि समृद्धी लाभो.
TAGS:
Hindu Religion
Hindu Festivals

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.