• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /Diwali Padwa 2026 Wishes : बलिप्रतिपदा - दिवाळी पाडव्याच्या पाठवा ‘या’ खास शुभेच्छा; नवऱ्या - बायकोच्या नात्यात वाढवा गोडवा

Diwali Padwa 2026 Wishes : बलिप्रतिपदा - दिवाळी पाडव्याच्या पाठवा ‘या’ खास शुभेच्छा; नवऱ्या - बायकोच्या नात्यात वाढवा गोडवा

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 09, 2026, 15:18 IST|Updated: Nov 10, 2026, 02:05 IST
joinshare
Diwali Padwa 2026 Wishes in Marathi : बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडव्याचा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक अर्धा मुहूर्त मानला जातो. यंदा पाडवा 10 नोव्हेंबर 2026 ला साजरा करण्यात येणार आहे.

Diwali Padwa 2026 Wishes in Marathi : कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा म्हणून साजरा करण्यात येतो. दिवाळी पाडवा हा सण नवरा - बायकोमधील प्रेम आणि आपुलकी वाढवणारा सण आहे. बलिप्रतिपदेला पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिची पूजा करण्यात येते आणि ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’… अशी प्रार्थना केली जाते. अशा या बलिप्रतिपदाच्या आपल्या प्रियजनांना शुभेच्छा द्या तर आपल्या जोडीदाराला पाडव्याच्या शुभेच्छा देवून नात्यात गोडवा आणा. 

Padwa wishes1/8

दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

पाडव्याच्या आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा, सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो, थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहो! दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
Padwa wishes2/8

दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

सगळा आनंद, सगळे सौख्य सगळ्या स्वप्नांची पूर्तता, सगळे ऐश्वर्य आपणास लाभू दे दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
Padwa wishes3/8

दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

वर्षामागून वर्ष जाती, बेत मनीचे तसेच राहती पण तुझी साथ कधी न सुटती, हीच इच्छा कायमस्वरूपी मनी दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
Padwa wishes4/8

दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे, उत्तम दिनाचे महात्म्य आहे, सुखद ठरो हा दिवाळी पाडवा, त्यात असूदे अवीट गोडवा दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Padwa wishes5/8

दिवाळी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा!

माझ्या जीवनातील प्रत्येक अंधार दूर करून, सुख-समृद्धीचा प्रकाश आणणाऱ्या माझ्या प्रिय पतीला दिवाळी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा! तुमची साथ, माझा आधार.
Padwa wishes6/8

हॅप्पी दिवाळी पाडवा

आपले नाते जसे दीप आणि वातीचे, तसेच अखंड आणि तेजस्वी राहो! हॅप्पी दिवाळी पाडवा
Padwa wishes7/8

दिवाळी पाडव्याच्या अनेक शुभेच्छा

सुख-दुःखात नेहमी माझ्या पाठीशी उभे राहणाऱ्या माझ्या प्रिय पतीदेव किंवा माझ्या राणीला, तुम्हाला दिवाळी पाडव्याच्या अनेक शुभेच्छा आपले प्रेम आणि एकमेकांवरील विश्वास असाच जन्मोजन्मी टिकून राहो.
Padwa wishes8/8

दिवाळी पाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

माझ्या आयुष्याला अर्थ देणाऱ्या आणि प्रत्येक वळणावर माझी साथ देणाऱ्या माझ्या आयुष्याच्या साथीदाराला दिवाळी पाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा! तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होवोत
TAGS:
Hindu Religion
Hindu Festivals

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.