• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /सोनं आणि चांदीच्या दरात एका दिवसात तब्बल 5 हजारांची घसरण, किती आहे आजचा सोनं चांदीचा भाव?

सोनं आणि चांदीच्या दरात एका दिवसात तब्बल 5 हजारांची घसरण, किती आहे आजचा सोनं चांदीचा भाव?

Reported Bypooja pawar
Published: Nov 20, 2026, 12:49 IST|Updated: Nov 20, 2026, 12:56 IST
joinshare

Gold And Silver Rates Today 20 November 2026 : 20 नोव्हेंबर 2026 रोजी सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. सोन्याच्या दरात आजच्या एका दिवसात तब्बल 5,120 रुपयांची घसरण झालेली आहे. तर चांदीच्या भावात प्रति किलो 5 हजारांची घसरण झालेली आहे. तेव्हा तुमच्या शहरातील आज सोनं आणि चांदीचा भाव किती आहे याविषयी जाणून घेऊयात. 

Gold And Silver Rates Today 1/7

सोन्याच्या किंमती :

शुक्रवार 10 नोव्हेंबर रोजी सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीत प्रतितोळा मोठी घसरण झालेली आहे. 24 कॅरेट शुद्धता असलेल्या 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत गुरुवारच्या तुलनेत 5,120 रुपयांची घसरण झालेली आहे. गुरुवारी 24 कॅरेट शुद्धता असलेल्या प्रति तोळा सोन्याची किंमत ही 130,690 रुपये होती. तर आज शुक्रवारी 24 कॅरेट शुद्धता असलेल्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत ही 125,570 रुपये आहे.
Gold And Silver Rates Today 2/7

चांदीची भाव :

सोन्यासोबत चांदीच्या भावात सुद्धा प्रति किलो 5 हजारांची घसरण झाली आहे. चांदीचा भाव हा गुरुवारी प्रति किलो 1,80,000 रुपये एवढा होता. तर शुक्रवारी चांदीचा भाव हा प्रति किलो 1,75,000 रुपये एवढा होता. चांदीचा भाव हा प्रति ग्राम 175 रुपये एवढा आहे.
Gold And Silver Rates Today 3/7

दिल्लीतील सोन्याचा भाव :

शुक्रवार 20 नोव्हेंबर 2026 राजधानी दिल्लीत सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹125,720 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹115,250 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹94,330 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
Gold And Silver Rates Today 4/7

मुंबईतील सोन्याचा भाव :

शुक्रवार 20 नोव्हेंबर 2026 रोजी मुंबईत सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹125,570 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹115,100 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹94,180 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
Gold And Silver Rates Today 5/7

पुण्यात सोन्याचे दर :

पुण्यात शुक्रवार 20 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर :24 कॅरेट सोने: ₹125,570 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹115,100 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹94,180 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
Gold And Silver Rates Today 6/7

कोलकात्यात सोन्याचे दर :

कोलकाता शुक्रवार 20 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹125,570 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹115,100 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹94,180 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
Gold And Silver Rates Today 7/7

चेन्नईमध्ये सोन्याचे दर :

चेन्नईमध्ये शुक्रवार 20 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹125,570 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹115,100 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹94,200 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
TAGS:
Gold Price
Silver Price
Marathi News
Mumbai News

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
आता PF मधूनही दरमहा मिळणार पैसे! EPFO चा मोठा निर्णय; निवृत्तीनंतर एकरकमी पैसे काढण्याची गरज नाही?

आता PF मधूनही दरमहा मिळणार पैसे! EPFO चा मोठा निर्णय; निवृत्तीनंतर एकरकमी पैसे काढण्याची गरज नाही?

2

ठाणे महापालिकेतील स्थायी समितीची सभासदांची नावे जाहीर, कोणाला मिळाली संधी?

3

बिहारमधून नाशिकमध्ये आले, यादव आडनाव बदलून जाधव केलं; पण एका मोबाईलने सगळा संसार मोडला; ओढणीने गळा आवळून...

4

भयंकर! नातवाने आजीचा जीव घेतला; मृतेदह गोणीत भरून धरणात फेकला, कारण ऐकून पोलिसही हादरले

5

यशस्वी जयस्वालने गौतम गंभीरला टाकलं मागे, न्यूझीलंड टेस्टमध्ये दुसऱ्या दिवशी मोठा कारनामा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.