• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /दिवाळीआधीच सोनं-चांदी स्वस्त! चांदी 8,300 रुपयांनी कोसळली, किंमती 11 महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर, पाहा आजचे सोनं चांदीचे दर

दिवाळीआधीच सोनं-चांदी स्वस्त! चांदी 8,300 रुपयांनी कोसळली, किंमती 11 महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर, पाहा आजचे सोनं चांदीचे दर

Reported Bypooja pawar
Published: Oct 31, 2026, 08:57 AM IST|Updated: Oct 31, 2026, 09:06 AM IST
joinshare

Gold And Silver Rates Today 31 October 2026 : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोनं चांदीच्या किंमतींमध्ये झालेल्या मोठ्या पडझडीचे पडसाद देशांतर्गत सराफा बाजारावर उमटले आहेत. जागतिक स्तरावर विक्रीचा दबाव वाढल्याने शुक्रवारी चांदीच्या दरात प्रतिकिलो 8,300 रुपयांची घसरण झाली. या ऐतिहासिक घसरणीमुळे चांदीचा भाव 1,90,200 रुपये प्रति किलो या 11 महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर खाली आला आहे. यापूर्वी गेल्या वर्षी 10 डिसेंबर 2025 रोजी चांदीने 1.92 लाख रुपयांचा निच्चांक गाठला होता. चांदीपाठोपाठ सोन्याच्या दरातही प्रति 10 ग्रॅम 1300 रुपयांनी घसरला.  सोने आणि चांदीच्या दरात झालेली घसरण सामान्य ग्राहकांसाठी दिलासादायक असून, येत्या काळात दागिन्यांची मागणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Gold And Silver Rates Today 1/7

सोन्याची किंमत :

31 ऑक्टोबर 2026 रोजी शनिवारी मुंबईतील सराफा बाजारात 24 कॅरेट शुद्धतेच्या प्रति 10 ग्रॅम सोन्याच्या किंमती या 1,42,250 रुपये इतक्या आहेत. तर प्रति ग्राम सोन्याची किंमत ही 14,225 रुपये इतकी आहे.
Gold And Silver Rates Today 2/7

चांदीचे भाव

मागील काही दिवसांपासून चांदीच्या भावात सतत घसरण होत आहे. शनिवारी 31 ऑक्टोबर 2026 पासून चांदीचे भाव 2,09,900 रुपयांवर स्थिर आहेत. आज प्रति ग्रॅम चांदीची किंमत ही 209.90 रुपये आहे.
Gold And Silver Rates Today 3/7

दिल्लीतील सोन्याचा भाव :

दिल्लीत शनिवारी 31 ऑक्टोबर 2026 सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹142,400 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹130,540 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹106,830 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
मुंबईतील सोन्याचा भाव :4/7

मुंबईतील सोन्याचा भाव :

मुंबईत शनिवारी 31 ऑक्टोबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹142,250 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹130,390 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹106,680 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
Gold And Silver Rates Today 5/7

पुण्यात सोन्याचे दर :

पुण्यात शनिवारी 31 ऑक्टोबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹142,250 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹130,390 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹106,680 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
कोलकातामध्ये सोन्याचे दर :6/7

कोलकातामध्ये सोन्याचे दर :

कोलकातामध्ये शनिवारी 31 ऑक्टोबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹142,250 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹130,390 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹106,680 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
चेन्नईमध्ये सोन्याचे दर :7/7

चेन्नईमध्ये सोन्याचे दर :

चेन्नईमध्ये शनिवारी 31 ऑक्टोबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹142,250 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹130,390 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹106,660 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
TAGS:
Gold Price
Silver Price
Marathi News
Mumbai News

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
दिवाळीपूर्वी 31 ऑक्टोबर रोजी किती आहे LPG गॅस सिलेंडरची किंमती, पाहा आजचे घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरचे दर

दिवाळीपूर्वी 31 ऑक्टोबर रोजी किती आहे LPG गॅस सिलेंडरची किंमती, पाहा आजचे घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरचे दर

2

गुप्तांगाच्या भागात 3 जखमा अन्...; ठाणे पोलिसांवर गंभीर आरोप करणाऱ्या तरुणाच्या मेडिकल रिपोर्टमधून काय आलं समोर?

3

'दाढीवाला अजगर ही कडी जुळेल तेव्हा...', प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात सदावर्तेंचं सूचक विधान

4

'तुझी लायकी किती तू...' म्हणत टीका करणाऱ्या निलेश राणेंना बन यांनी पुन्हा डिवचलं; नारायण राणेंसोबतचे फोटो पोस्ट करत म्हणाले, 'ज्युनिअर नवनाथ बन विथ...'

5

आदित्य ठाकरेंच्या ठाणे दौऱ्यानंतर 2 जणांना ताब्यात घेतल अन् नाजूक जागी...; राम पूर्णेकरांचा ठाणे पोलिसांवर गंभीर आरोप

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.