• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /ठाणे
  • /आदित्य ठाकरेंच्या ठाणे दौऱ्यानंतर 2 जणांना ताब्यात घेतल अन् नाजूक जागी...; राम पूर्णेकरांचा ठाणे पोलिसांवर गंभीर आरोप

आदित्य ठाकरेंच्या ठाणे दौऱ्यानंतर 2 जणांना ताब्यात घेतल अन् नाजूक जागी...; राम पूर्णेकरांचा ठाणे पोलिसांवर गंभीर आरोप

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून ठाण्यातील वातावरण तापलं असताना आता ठाणे पोलिसांवर राम पूर्णेकरांसह दोन तरुणांनी गंभीर आरोप केले आहेत.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Oct 31, 2026, 08:15 AM IST|Updated: Oct 31, 2026, 08:37 AM IST
joinshare
आदित्य ठाकरेंच्या ठाणे दौऱ्यानंतर 2 जणांना ताब्यात घेतल अन् नाजूक जागी...; राम पूर्णेकरांचा ठाणे पोलिसांवर गंभीर आरोप
Image Credit: Ram Purnekar on Police

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
गुप्तांगाच्या भागात 3 जखमा अन्...; ठाणे पोलिसांवर गंभीर आरोप करणाऱ्या तरुणाच्या मेडिकल रिपोर्टमधून काय आलं समोर?

गुप्तांगाच्या भागात 3 जखमा अन्...; ठाणे पोलिसांवर गंभीर आरोप करणाऱ्या तरुणाच्या मेडिकल रिपोर्टमधून काय आलं समोर?

2

'दाढीवाला अजगर ही कडी जुळेल तेव्हा...', प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात सदावर्तेंचं सूचक विधान

3

'तुझी लायकी किती तू...' म्हणत टीका करणाऱ्या निलेश राणेंना बन यांनी पुन्हा डिवचलं; नारायण राणेंसोबतचे फोटो पोस्ट करत म्हणाले, 'ज्युनिअर नवनाथ बन विथ...'

4

आदित्य ठाकरेंच्या ठाणे दौऱ्यानंतर 2 जणांना ताब्यात घेतल अन् नाजूक जागी...; राम पूर्णेकरांचा ठाणे पोलिसांवर गंभीर आरोप

5

एकीकडे दुष्काळाच्या झळा तर दुसरीकडे कर्जवसुलीचा फास, हिंगोलीच्या मजुरांवर दुहेरी संकट, राहत्या घराबाहेर लावले विक्रीचे फलक

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

ठाकरेंच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांच्या हत्याप्रकरणावरुन राजकीय वातावरण प्रचंड तापलंय असताना राम पूर्णेकरांनी पोलिसांवर गंभीर आणि खळबळजनक आरोप केलेत. आदित्य ठाकरे गुरुवारी ठाण्यात पूर्णेकर कुटुंबाच्या भेटीला गेले होते. यानंतर आदित्य ठाकरेंनी ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबत असणाऱ्या दोन तरुणांना कापुरबावडी पोलिसांनी शोधून पोलीस ठाण्यात आणले आणि त्यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप राम पूर्णेकरांनी केलाय. या तरुणांना नग्न करण्यात आले. त्यांची अंतर्वस्त्रही काढण्यात आली होती, पोलिसांनी त्यांची अंतर्वस्त्र काढून एकमेकांच्या डोक्यावर घातल्याचा दावा राम पूर्णेकरांनी केलाय. राम पूर्णेकर या तरुणांना घेऊन तक्रार दाखल करण्यासाठी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गेले होते.

 

हेसुद्धा वाचा - अंतर्वस्त्र काढायला लावली अन्..., सूर्यफूल तेल लावून लघवीच्या जागेवर...; पूर्णेकर समर्थकांवर ठाणे पोलिसांकडून अत्याचार झाल्याचा आरोप, तरुण म्हणाला...

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Thane
crime
Aaditya Thackeray