Gold And Silver Rates Today 16 November 2026 : सोमवार 16 नोव्हेंबर 2026 रोजी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सराफा बाजार खुला होताच सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झालेली आहे. चांदीचा भाव हा 5 हजारांनी तर सोन्याच्या भावात सुद्धा प्रति तोळा जवळपास 820 रुपयांची घसरण झालेली आहे.
1/7
सोन्याची किंमत :
सोमवारी 16 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याच्या किंमतीत घसरण झालेली आहे. शनिवारी सोन्याच्या दरात किंचित वाढ नोंदवण्यात आलेली होती. तर रविवारी सुद्धा हे दर स्थिर होते. मात्र सोमवारी 24 कॅरेट शुद्धतेच्या प्रति 10 ग्रॅम सोन्याच्या भावात 820 रुपयांची घसरण झालेली आहे. सोमवारी मुंबईच्या सराफा बाजारात 24 कॅरेट शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव हा 136,800 रुपये आहे.
2/7
चांदीचा भाव :
सोमवारी चांदीच्या किंमतीत 5 हजारांची घसरण झालेली आहे. यापूर्वी रविवारपर्यंत चांदी प्रतिकिलो 1,95,000 रुपयांना होती. मात्र त्यात घसरण झालेली असून सध्या चांदीची किंमत ही 1,90,000 रुपयांच्या घरात आहे. प्रति ग्रॅम चांदीची किंमत ही 190 रुपये इतकी आहे.
3/7
दिल्लीतील सोन्याचा भाव :
सोमवारी 16 नोव्हेंबर 2026 राजधानी दिल्लीत सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹136,950 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹125,550 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹102,750 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
4/7
मुंबईतील सोन्याचा भाव :
सोमवारी 16 नोव्हेंबर 2026 रोजी मुंबईत सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹136,800 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹125,400 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹102,600 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
5/7
पुण्यात सोन्याचे दर :
पुण्यात सोमवारी 16 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹136,800 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹125,400 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹102,600 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
6/7
कोलकात्यात सोन्याचे दर :
कोलकाता सोमवारी 16 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹136,800 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹125,400 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹102,600 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
7/7
चेन्नईमध्ये सोन्याचे दर :
चेन्नईमध्ये सोमवारी 16 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹136,800 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹125,400 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹102,600 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)