Gold And Silver Rates Today 21 November 2026 : सोनं आणि चांदीच्या किंमतीत मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे. गुरुवारी सोन्याच्या भावात प्रति तोळा 5 हजार रुपयांची तर चांदीच्या प्रति किलो किंमतीत सुद्धा 5 हजारांची घसरण झालेली होती. त्यानंतर आज शनिवार 21 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण झालेली आहे.
1/7
मुंबईतील सोन्याचा भाव :
शनिवार 21 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 490 धावांची घसरण झालेली आहे. शुक्रवारी 20 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या किंमतीत 24 कॅरेट शुद्धतेच्या प्रतितोळा सोन्याच्या किंमतीत सुमारे 5120 रुपयांची घसरण झालेली होती. आज सोन्याच्या भाव मुंबई सराफा बाजारात प्रति तोळा 125,080 रुपये एवढा आहे.
2/7
चांदीचा भाव :
शुक्रवारी चांदीच्या किंमतीत प्रति किलो 5 हजारांची घसरण झालेली होती. मात्र शनिवारी चांदीचे भाव स्थिर असून चांदीचा प्रति किलो भाव हा 1,75,000 रुपये एवढा आहे. तर एक ग्राम चांदी 175 रुपयांना मिळते.
3/7
दिल्लीतील सोन्याचा भाव :
शनिवार 21 नोव्हेंबर 2026 राजधानी दिल्लीत सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹125,230 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹114,800 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹93,960 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
4/7
मुंबईतील सोन्याचा भाव :
शनिवार 21 नोव्हेंबर 2026 रोजी मुंबईत सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹125,080 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹114,650 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹93,810 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
5/7
पुण्यात सोन्याचे दर :
पुण्यात शनिवार 21 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹125,080 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹114,650 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹93,810 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
6/7
कोलकात्यात सोन्याचे दर :
कोलकाता शनिवार 21 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹125,080 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹114,650 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹93,810 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
7/7
चेन्नईमध्ये सोन्याचे दर :
चेन्नईमध्ये शनिवार 21 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹125,080 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹114,650 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹93,300 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)