Gold And Silver Rate Today : मागील काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या भावात मोठया प्रमाणात घसरण होत आहे. ही संधी खरेदीसाठी इच्छुक असलेल्या ग्राहकांसाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते. तेव्हा आज रविवार 22 नोव्हेंबर रोजी तुमच्या शहरातील सोनं आणि चांदीच्या किंमती किती आहेत याविषयी जाणून घ्या.
1/7
सोन्याच्या किंमती :
शुक्रवारी सोन्याच्या दरात जवळपास 5 हजारांची मोठी घसरण पाहायला मिळाली होती. त्यानंतर शनिवारी पुन्हा सोन्याच्या किंमतीत किंचित घसरण झाली तर रविवार 22 नोव्हेंबर रोजी सोन्याचे भाव स्थिर आहेत. मुंबईतील सराफा बाजारात आज 24 कॅरेट शुद्धतेच्या 10 ग्राम सोन्याच्या किंमती या 125,080 रुपये इतकी आहे.
2/7
चांदीच्या किंमती :
चांदीच्या किंमतीत सुद्धा मागील काही दिवसांपासून मोठी घसरण होत आहे. शनिवार आणि रविवारी चांदीचे भाव स्थिर असून आजचा चांदीचा प्रति किलो भाव हा 1,75,000 रुपये एवढा आहे. 22 नोव्हेंबर रोजी एक ग्राम चांदीचा भाव हा 175 रुपये आहे.
3/7
राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव :
रविवार 22 नोव्हेंबर 2026 राजधानी दिल्लीत सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹125,230 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹114,800 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹93,960 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
4/7
मुंबईतील सोन्याचा भाव :
रविवार 22 नोव्हेंबर 2026 रोजी मुंबईत सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹125,080 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹114,650 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹93,810 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
5/7
पुण्यात सोन्याचे दर :
पुण्यात रविवार 22 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹125,080 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹114,650 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹93,810 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
6/7
कोलकात्यात सोन्याचे दर :
कोलकाता रविवार 22 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹125,080 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹114,650 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹93,810 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
7/7
चेन्नईमध्ये सोन्याचे दर :
चेन्नईमध्ये रविवार 22 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹125,080 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹114,650 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹93,300 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)