Gold And Silver Rate Today 28 November 2026 : नोव्हेंबरचा शेवटचा शनिवार आणि आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोनं पुन्हा एकदा महाग झाले आहे.
Gold And Silver Rate Today : गेल्या काही दिवसांमध्ये सोनं - चांदीच्या दरात चढ - उतार पाहिला मिळत आहे. शुक्रवारी सोनं स्वस्त झाल्यानंतर आज पुन्हा एकदा सोन्याने भाव खाल्ला आहे.
1/7
सोनं - चांदीचे आजचे दर
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार देशात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 126,000 रुपये तर 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 115,500 रुपये आहे.
2/7
चांदीच्या किंमती बदल
चांदीबद्दल बोलायचं झालं तर 1 किलो चांदीचा दर 153,640 रुपये तर 10 ग्रॅम चांदीचा दर 1,576 रुपये आहे.
3/7
मुंबईत सोन्याचे दर काय?
22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 115,289 रुपये तर 24 कॅरेट सोन्यासाठी 125,770 इतके पैसे मोजावे लागणार आहे.
4/7
पुण्यात सोन्याचे दर काय?
प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 115,289 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा दर 125,770 इतका आहे.
5/7
नागपुरात सोन्याचे दर काय?
प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 115,289 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा दर 125,770 रुपये इतका नोंदवला गेला आहे.
6/7
नाशिकात सोन्याचे दर काय?
प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 115,289 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा दर 125, 770 इतका दर आहे.
7/7
माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे
(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)