• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /2050 KG वजन, ब्रास कोटींग, तामिळनाडू कनेक्शन अन्... नाशिक कुंभमेळ्याचा ध्वजस्तंभाबद्दल जाणून घ्या; त्यावर काय कोरलंय? वाचा A To Z माहिती

2050 KG वजन, ब्रास कोटींग, तामिळनाडू कनेक्शन अन्... नाशिक कुंभमेळ्याचा ध्वजस्तंभाबद्दल जाणून घ्या; त्यावर काय कोरलंय? वाचा A To Z माहिती

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 15, 2026, 12:06 PM IST|Updated: Oct 15, 2026, 12:28 PM IST
joinshare
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा (महाकुंभ) 2026-2028 चे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले आहे. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार जेव्हा गुरु ग्रह सिंह राशीत प्रवेश करतो, तेव्हा गोदावरी नदीच्या काठी या भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन केले जाते.

ध्वजस्तंभाची रचना अमृत मंथन (समुद्र मंथन) कथेवर आधारित आहे. यातून धर्म, संस्कृती आणि अध्यात्माचा संगम दाखवण्यात आला आहे.

stambhanashiknews1/9

2050 किलो वजन

या ध्वजस्तंभाचे अंदाजित वजन हे 2050 किलो इतकं आहे. स्तंभाच्या खालील भागावर कुंभमेळ्यावर आधारित श्लोक लिहिण्यात आलेले आहेत. स्तंभावरील पितळेचे काम हे तामिळनाडू या ठिकाणी करण्यात आलेले आहे.
stambhanashiknews2/9

स्तंभाची उंची किती

या ध्वजस्तंभाची उंची 31 फूट उंच आहे. स्तंभाला मजबुती प्राप्त व्हावी यासाठी आतील भाग हा स्टेनसेल स्टीलचा असून बाह्य भागाचे आवरण हे ब्रासचे आहे.
stambhanashiknews3/9

महाजन यांच्या हस्ते विधीवत पूजा

नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते विधीवत पूजा करुन हा ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे.
stambhanashiknews4/9

अमृतमकलस धारण केलेला गरुड

स्तंभाच्या सर्वात वरील भागावर अमृतमकलस धारण केलेला गरुड आहे. तसेच स्तंभाव गणपतीची मुद्रा देखील आहे, पुरोहित संघ, त्रंबकेश्वर आणि महाराष्ट्र शासनाचा लोगोदेखील या स्तंभावर आहे.
stambhanashiknews5/9

सात कोटी रुपयांची तरतूद

या ध्वजस्तंभासाठी सुमारे सात कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गिरीश महाजन यांच्या देखरेखीखाली कुंभमेळ्यासंदर्भातील काम सुरु आहे.
stambhanashiknews6/9

जूनमध्ये झालेला ध्वजस्तंभाचा शिलान्यास

जून 2026 मध्ये रामकुंडावर पुरोहित संघाच्या पुढाकाराने ध्वजस्तंभाचा शिलान्यास झाला होता. त्यावेळेही कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.
stambhanashiknews7/9

ध्वजस्तंभ उभारण्यात आला

नाशिक येथील कुंभमेळ्यापूर्वी समुद्रातील अमृत मंथन या कथेवर आधारित (कशावर्त) ध्वजस्तंभ आज उभारण्यात आला आहे.
stambhanashiknews8/9

35 हजार कोटी रुपयांची विकासकामे

कुंभमेळ्यानिमित्त एकूण सुमारे 35 हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. 12 कोटींहून अधिक भाविक येण्याचा अंदाज आहे. या सर्व कामांवर गिरीश महाजन लक्ष ठेवून आहेत.
stambhanashiknews9/9

stambhanashiknews

नाशिक कुंभमेळ्याचा ध्वजस्तंभ किती उंच आहे? तो कुठे उभारलाय? त्यासाठी किती खर्च झाला? त्यावर काय कोरलंय? जाणून घ्या ए टू झेड माहिती...
TAGS:
Nashik
Girish Mahajan
Maharashtra News

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.