शहर
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा (महाकुंभ) 2026-2028 चे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले आहे. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार जेव्हा गुरु ग्रह सिंह राशीत प्रवेश करतो, तेव्हा गोदावरी नदीच्या काठी या भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन केले जाते.