• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /आंब्याची पहिली पेटी पुण्यात दाखल; 41,000 रुपयांची महाविक्रमी बोली; कुणी खरेदी केली पहिली पेटी?

आंब्याची पहिली पेटी पुण्यात दाखल; 41,000 रुपयांची महाविक्रमी बोली; कुणी खरेदी केली पहिली पेटी?

Reported ByVanita Kamble
Published: Nov 08, 2026, 19:04 IST|Updated: Nov 08, 2026, 19:10 IST
joinshare
पुण्यात आंब्याची पहिली पेटी दाखल झाली आहे. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर 41 हजारांची विक्रमी बोली लागली आहे.

पुणे मार्केट यार्ड : महाराष्ट्रासह देशभरात दिवाळीचा उत्साह आहे. यंदा लक्ष्मीपूजनला व्यापाऱ्यांनी जगप्रसिद्ध हापूस आंब्याची देखील पूजा केली आहे.  आंब्याची पहिली पेटी पुण्यात दाखल झाली आहे.  लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर आंबा बाजारात दाखल झाला. या पहिल्या पेटीला 41 हजारांची विक्रमी बोली लागली आहे. जाणून घेऊन कुणी खरेदी केला हा आंबा. 
 

devgad mango1/11

फळांचा राजा आंब्याचे पुण्यातील बाजारपेठेत दमदार आगमन झाले आहे.

devgad mango2/11

फळांचा राजा अशी ओळख असलेला कोकणचा हापूस आंबा जगभर प्रसिद्ध आहे. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर पुण्यातील मार्केट यार्ड मध्ये ची आंब्याची पेटी दाखल झाली.

devgad mango3/11

यंदा दिवाळीतच आंबा बाजारात आल्याने व्यापाऱ्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. आब्यांच्या पहिल्या पेटीसाठी व्यापाऱ्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली.

devgad mango4/11

पुण्याच्या मार्केटमध्ये दाखल झालेल्या आंब्याच्या पहिल्या पेटीचा लिलाव झाला. पहिल्या पेटीसाठी व्यापाऱ्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली.

devgad mango5/11

आंब्याच्या पहिल्याच पेटीचा बोली लागली. तब्बल 41 हजार रुपयांना आंब्याच्या या पहिल्या पेटीलाचा आंब्याच्या पहिल्याच पेटीचा लिलाव तब्बल 41 हजार रुपयांना झाला.

devgad mango6/11

यंदा आंब्याची आवक कमी राहण्याची शक्यता आहे. यावर्षीच्या हंगामात आंब्याचे भाव चढे राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

devgad mango7/11

पहिल्या पेटीच्या विक्रमी लिलावानंतर सर्वसामान्य ग्राहकांना आंबा किती दराने मिळणार याकडे आंबाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

devgad mango8/11

आंब्याची पहिली पेटी दाखल झाली असली तरी सर्व सामान्य ग्राहकांना आणखी काही महिने आंब्याचा सिजन सुरु होण्याची वाट पहावी लागणार आहे.

devgad mango9/11

कोकणातील देवगड येथून आंब्याची पहिली पेटी पुण्याच्या बाजारपेठेत दाखल झाली आहे.

devgad mango10/11

देवगड येथील वीरेंद्र दत्तात्रय कांबळी तसेच कातवण येथील शेतकरी दिलीप राजाराम यांच्या बागेतील हा आंबा आहे.

hapus mango11/11

हंगामाला अधिकृत सुरुवात होण्यापूर्वीच देवगड हापूसने पुणे मार्केटमध्ये एंन्ट्री केली आहे.

TAGS:
Pune
Pune News
Maharashtra Tourism

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.