दर महिन्यात सूर्य आपली स्थिती बदल असतो. तो एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करत असतो. 16 नोव्हेंबरला सूर्य गोचर करणार आहे.
वैदिक पंचांगानुसार 16 नोव्हेंबरला सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत सूर्य 16 डिसेंबरपर्यंत राहणार आहे. यामुळे तीन राशीच्या लोकांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे.
1/8
सूर्य गोचर 2026
तीन राशीच्या लोकांना आरोग्य, पैसा आणि कामाशी संबंधित अडचणींचा सामना करावा लागणार आहे. या काळात कोणत्या तीन राशीच्या लोकांना सावधगिरी बाळगायची आहे, जाणून घ्या.
2/8
मिथुन रास
तुमच्या आयुष्यात काही समस्या जाणवणार आहे. कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून सावध राहावे लागणार आहे. रागाच्या भरात निर्णय घेऊ नका. संतापच्या भरात दिलेले प्रतिक्रिया देणे टाळा.
3/8
मिथुन रास
महिनाभर आरोग्याची समस्या जाणवणार आहे. कौटुंबिक जीवनातही संवादावर नियंत्रण ठेवा. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा नाहीतर नात्यांवर परिणाम होणार आहे.
4/8
तूळ रास
तुम्हाला आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात आव्हानांसमोरे जावं लागणार आहे. या लोकांनी पुढील एक महिन्यासाठी वाणीवर नियंत्रण ठेवा. रागाच्या भरात बोलल्यामुळे कुटुंबातील सदस्य किंवा प्रिय व्यक्तीसोबत मतभेद होण्याचे चिन्ह आहे.
5/8
तूळ रास
आर्थिक स्थिती खराब होणार आहे. या एक महिन्याच्या काळात गुंतवणूक किंवा मोठे आर्थिक निर्णय घेऊ नका. व्यावसायिकांनीही त्यांच्या व्यवहारांमध्ये सावधगिरी ठेवा. घाईमध्ये कोणतेही निर्णय घेऊन नका.
6/8
धनु रास
सूर्य गोचर तुमच्यासाठी महिन्याभर चढ - उतार आणणार आहे. तुमचा आत्मविश्वास दुप्पटीने वाढणार आहे. पण हा अतिआत्मविश्वास तुमच्यासाठी घातक ठरणार आहे. नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित बाबींमध्ये प्रत्येक पावलावर काळजी घ्या.
7/8
धनु रास
परदेशी व्यापार करत असेल तर विशेषतः सावधगिरी बाळगा. कोणताही नवीन करारबद्दल संशय असल्यास धोका निर्माण होईल. आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी ठेवा.
8/8
सूर्य गोचर 2026
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)