• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /न्यूझीलंडमध्ये विराट कोहलीच्या निशाण्यावर सचिनचे 9 रेकॉर्डस्

न्यूझीलंडमध्ये विराट कोहलीच्या निशाण्यावर सचिनचे 9 रेकॉर्डस्

Reported Bypooja pawar
Published: Nov 03, 2026, 11:00 PM IST|Updated: Nov 03, 2026, 11:05 PM IST
joinshare

Virat Kohli : विराट कोहली हा न्यूझीलंड विरुद्ध वनडे सामन्यात टीम इंडियाकडून मैदानावर उतरणार आहे. या पाच सामन्यांच्या सीरिजमध्ये विराट कोहली हा सचिन तेंडुलकरचे अनेक रेकॉर्ड मोडू शकतो. यावेळी सचिन तेंडुलकरचे 9 रेकॉर्डस् विराट कोहलीच्या निशाण्यावर आहेत. 

Virat Kohli 1/3

आशिया खंडाबाहेर सर्वाधिक शतकं नोंदवण्याची संधी

विराट कोहलीकडे आशिया खंडाबाहेर सर्वाधिक शतकं नोंदवण्याची संधी आहे. सध्या सचिन आणि विराट, दोघांच्याही नावावर प्रत्येकी २९ शतके आहेत. आणखी एक शतक झळकावल्यास विराट पुढे निघून जाईल.
'लिस्ट ए' क्रिकेटमध्ये 60 शतकं2/3

'लिस्ट ए' क्रिकेटमध्ये 60 शतकं

सचिन आणि विराट कोहली लिस्ट ए शतकांच्या बाबतीतही बरोबरीवर आहेत. सचिनच्या नावावर 'लिस्ट ए' क्रिकेटमध्ये 60 शतके आहेत आणि विराट कोहलीच्या नावावरही 60 शतके आहेत. आणखी एक शतक झळकावताच तो सचिनच्या पुढे निघून जाईल.
Virat Kohli 3/3

सर्वाधिक वेळा 50

दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये सर्वाधिक वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा विक्रम मोडण्याची संधीही विराट कोहलीकडे आहे. सचिनच्या नावावर अशा 133 फिफ्टी आहेत; आता केवळ आणखी एक 50 अधिक धावांची खेळी केल्यास विराट अव्वल स्थानी पोहोचेल.
TAGS:
Virat Kohli
Marathi News
Cricket News

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
न्यायाधीश पदाची कठोर परीक्षा उत्तीर्ण झाली; नोकरीचा त्याग करून बनली जैन संन्यासी

न्यायाधीश पदाची कठोर परीक्षा उत्तीर्ण झाली; नोकरीचा त्याग करून बनली जैन संन्यासी

2

राष्ट्रवादी पक्षात नेमकं चाललंय काय? 20 आमदारांची बैठक; सुनिल तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया

3

सोनं तब्बल 43,000 रुपयांनी स्वस्त! दिवाळीच्या तोंडावर गोल्ड मार्केट क्रॅश, पहिल्यांदाच असं घडलंय

4

रणजी ट्रॉफीमध्ये हायव्होल्टेज ड्रामा, एका रात्रीत बदलला संपूर्ण संघ; नेमकं काय घडलं?

5

टी20 नंतर वनडेतही टीम इंडिया न्यूझीलंडला देणार दणका? कशी असणार भारताची प्लेईंग 11?

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.