• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /धर्म
  • /आजचे राशीभविष्य 31 ऑक्टोबर 2026 : ऑक्टोबरचा शेवटचा शनिवार या राशीचे लोक वाहन किंवा घर खरेदीचे स्वप्न करणार पूर्ण, तर यांनी घ्यावी काळजी

आजचे राशीभविष्य 31 ऑक्टोबर 2026 : ऑक्टोबरचा शेवटचा शनिवार या राशीचे लोक वाहन किंवा घर खरेदीचे स्वप्न करणार पूर्ण, तर यांनी घ्यावी काळजी

Aajche Rashi Bhavishya 31 October 2026 : आज शनिवार सिद्ध योग आहे. दिवाळीपूर्वीचा शनिवार 12 राशीच्या लोकांसाठी कसा असणार जाणून घ्या आजचे राशीभविष्य...

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Oct 31, 2026, 06:56 AM IST|Updated: Oct 31, 2026, 06:59 AM IST
joinshare
आजचे राशीभविष्य 31 ऑक्टोबर 2026 : ऑक्टोबरचा शेवटचा शनिवार या राशीचे लोक वाहन किंवा घर खरेदीचे स्वप्न करणार पूर्ण, तर यांनी घ्यावी काळजी
Image Credit: Aajche Rashi Bhavishya 31 October 2026

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
एकीकडे दुष्काळाच्या झळा तर दुसरीकडे कर्जवसुलीचा फास, हिंगोलीच्या मजुरांवर दुहेरी संकट, राहत्या घराबाहेर लावले विक्रीचे फलक

एकीकडे दुष्काळाच्या झळा तर दुसरीकडे कर्जवसुलीचा फास, हिंगोलीच्या मजुरांवर दुहेरी संकट, राहत्या घराबाहेर लावले विक्रीचे फलक

2

अंतर्वस्त्र काढायला लावली अन्..., सूर्यफूल तेल लावून लघवीच्या जागेवर...; पूर्णेकर समर्थकांवर ठाणे पोलिसांकडून अत्याचार झाल्याचा आरोप, तरुण म्हणाला...

3

घरासमोरच्या कार पार्किंगवरुन वाद! 22 सेकंदात एकाच कुटुंबातील तिघांना संपवलं; थरार Video मध्ये कैद

4

आजचे राशीभविष्य 31 ऑक्टोबर 2026 : ऑक्टोबरचा शेवटचा शनिवार या राशीचे लोक वाहन किंवा घर खरेदीचे स्वप्न करणार पूर्ण, तर यांनी घ्यावी काळजी

5

रोहित शर्माने का निवडली 45 नंबरची जर्सी? आई आणि राहुल द्रविडशी आहे खास कनेक्शन, स्वतः सांगितला किस्सा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 31 October 2026 in Marathi : पंचागानुसार शनिवारी आश्विन कृष्ण पक्षाची पष्ठी तिथी आहे. तर पुनर्वसू नक्षत्र आणि सिद्ध योग आहे.  शनिवार हा शनिदेव आणि हनुमानजीची उपासना करण्याचा वार आहे. असा आजचा शनिवारचा दिवस काम, करिअर, व्यवसाय आणि वैयक्तिक जीवनासाठी मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा जाणार आहे, जाणून घ्या ज्योतिषशास्ज्ञ तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून  


मेष (Aries Zodiac)

तुमच्यासाठी आजचा दिवस बेस्ट असणार आहे. व्यवसाय किंवा करिअरमधून फायदा होणार आहे. धार्मिक कार्यात रुची वाढणार आहे. मानसिक शांती मिळणार आहे.

वृषभ (Taurus Zodiac)

आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. कुटुंबाची साथ मिळणार आहे. जोडीदारासोबत वेळ व्यतित करणार आहात. जनसंपर्क सुधारणार आहे.  


मिथुन (Gemini Zodiac)

आजचा दिवस चांगला असून समस्या सुटणार आहे. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणार आहात. रेंगाळलेली कामं मार्गी लागणार आहे.


कर्क (Cancer Zodiac)  

आजचा दिवस तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. महत्त्वाचे निर्णय घेणार आहा. करिअर असो किंवा व्यवसायात प्रगती करणार आहात. कानावर चांगली बातमी पडणार आहे.

सिंह (Leo Zodiac)

सकारात्मक दिवसाची सुरु तुम्ही उत्साहाने करणार आहात. कुटुंबातील सदस्यासोबत असलेले मतभेद दूर होतील.  तणाव कमी होणार आहे. महिलांसाठी आजचा दिवस आनंदी आनंदगडे असा असणार आहे.


कन्या (Virgo Zodiac)  

आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र राहणार आहे. जोडीदारासोबत आनंदाने दिवस व्यतित करणार आहात. कोणत्याही जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करु नका. आरोग्य उत्तम राहणार आहे.

तूळ (Libra Zodiac)  

आजचा दिवस आनंदी असणार आहे. जोडीदारासोबत चित्रपट किंवा डिनरचा प्लॅन ठरणार आहे. वाहन खरेदीचा विचार करणार आहात. आरोग्याबद्दल थोडी कुरकूर असणार आहे.  


वृश्चिक (Scorpio Zodiac)  

आजचा दिवस उत्तम असून कामाचा भार वाढणार आहे. आर्थिक तणाव जाणवणार आहे.  धार्मिक कार्यात रस वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी जास्त वेळ थांबावे लागणार आहे.

धनु (Sagittarius Zodiac)

आजचा दिवस सकारात्मक असून तुमच्या समस्या सहज मार्गी लागणार आहे. कामाच्या ठिकाणीही तुमच्या मेहनतीचे फळ मिळणार आहे. कौटुंबिक आणि वैयक्तिक कामांमध्ये संतुलन राखा.

मकर (Capricorn Zodiac)  

यश आणि प्रगतीने भरलेला आजचा दिवस असणार आहे. कुटुंबासोबत आनंददायी वेळ व्यतित करणार आहात. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळणार आहे.


कुंभ (Aquarius Zodiac)

घराची स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. बॉसकडून नवीन जबाबदारी मिळणार आहे. व्यावसायिक नवीन करार करणार आहेत. फक्त आज प्रकृतीकडे लक्ष द्या.

मीन  (Pisces Zodiac)  

आजचा दिवस आनंदाने भरलेला असणार आहे. निराश कमी करण्यासाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. खरेदीचे योग्य ठरणार आहेत. नाते अधिक घट्ट होणार आहे.  

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Horoscope
Daily Horoscope