• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /धर्म
  • /दिवाळी पाडव्याला पत्नी पतीचं औक्षण का करते? 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका!

दिवाळी पाडव्याला पत्नी पतीचं औक्षण का करते? 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका!

दिवाळी पाडव्याला पत्नी पतीचं औक्षण करण्याची महाराष्ट्रात परंपरा आहे. पण तु्म्हाला या प्रथेमागील कारण माहितीये का?

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 09, 2026, 20:55 IST|Updated: Nov 09, 2026, 20:58 IST
joinshare
दिवाळी पाडव्याला पत्नी पतीचं औक्षण का करते? 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका!
Image Credit: diwali padwa 2026

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

दिवाळी हा प्रकाशाचा सण... पाच दिवसांचा हा सण आनंद, उत्साह, मांगल्य आणि नात्यांमधील प्रेमाचा सण... त्यामुळे दिवाळी पाडवा हा पती - पत्नींमधील प्रेम द्विगुणीत करणारा सण आहे. यंदा 10 नोव्हेंबरला मंगळवारी बलिप्रतिपदाच्या दिवशी दिवाळी पाडवा साजरा करण्यात येतो. हिंदू धर्मात आपण ज्याचे औक्षण करतो त्याच्या दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो, अशी मान्यता आहे. मग दिवाळी पाडव्याला पत्नी पतीचं औक्षण करण्यामागे वेगळं काही कारण आहे का?

हिंदू धर्मातील प्रत्येक सण हा शेतीशी निगडीत आहे. शेती प्रती आणि शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता  व्यक्त करण्यासाठी हे सण आहेत. हिंदू पंचांगानुसार, दिवाळी पाडवा कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा साजरा करण्यात येतो. त्यादिवशी दिवाळी पाडवा साजरा करण्यात येतो. वास्तू आणि ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ मकरंद सरदेशमुख यांनी सांगितलं की, औक्षण करणे म्हणजे निगेटीव्ही काढून टाकणे. सायन्समध्ये ओरा क्लीनिंग म्हणजेच औक्षण करणे. चक्रा बॅलन्स करणे असं असतो. ओवाळणी केल्यानंतर पॉढिटिव्ह एनर्जी मिळते आणि अग्नि तत्व वाढतं. दिवाळीत थंडी कडक पडते त्यामुळे शरीराला दिव्याच्या ज्योतीतू मिळणारी उष्णतेचे जे काही महत्त्वाची पावर एनर्जी मिळते. त्यामुळे दिवाळी पाडव्याला पत्नीने पतीचं औक्षण करायचं असतं.

ते पुढे म्हणाले की, जसं घरातील पुरुष मंडळांची आपण औक्षण करून ओरा क्लीनिंग म्हणजे नकारात्मक ऊर्जा नाहीशी करतो. यंदापासून घरातील महिलांचेही औक्षण करून त्यांची नजर नक्की काढा. तर दिवाळी पाडवा हा साडेतीन मुहूर्त पैकी अर्धा मुहूर्त मानला जातो. त्यामुळे या दिवशी नवीन कामाची सुरुवात करतात. त्यासोबतच ज्या कामातून तु्म्हाला पैसा मिळतो, त्या गोष्टींची पूजा करणे शुभ मानले जाते. व्यापारी लोकांसाठी दिवाळी पाडवा म्हणजे व्यापाऱ्याच नवीन वर्ष असतं.

पतीला औक्षण करण्यासाठी सकाळची वेळ शुभ मानली जाते. त्यासोबतच संध्याकाळीही औक्षण करणे चांगल मानलं जातं. दुपारी मात्र औक्षण करु नयेत. दिवाळी पाडव्याला औक्षण करण्याचा शुभ मुहूर्त जाणून घ्या. 

दिवाळी पाडवा शुभ मुहूर्त 


- शुभ चौघडिया मुहूर्त : सकाळी 10:57 मिनिटांपासून दुपारी 12:22 मिनिटांपर्यंत
- अभिजित मुहूर्त : सकाळी 11:59 मिनिटांपासून दुपारी 12:44 मिनिटांपर्यंत.
- औक्षणासाठी योग्य वेळ : सकाळी 11:59 मिनिटांपासून दुपारी 12:22 मिनिटांपर्यंत.
- गोरज मुहूर्त - संध्याकाळी सूर्यास्तापासून 8 वाजेपर्यंत 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Hindu Religion
Hindu Festivals