• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /सेहवाग आणि द्रविड फेल, पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकणार कोण आहे अर्जुन राजपूत?

सेहवाग आणि द्रविड फेल, पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकणार कोण आहे अर्जुन राजपूत?

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये U19 आशिया कप सामन्यामध्ये सेहवाग आणि द्रविड यांची मुले सामन्यामध्ये फेल झाली. या सामन्यामध्ये अर्जुन राजपूतने संघासाठी शतक ठोकले.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Nov 08, 2026, 14:49 IST|Updated: Nov 08, 2026, 15:29 IST
joinshare
सेहवाग आणि द्रविड फेल, पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकणार कोण आहे अर्जुन राजपूत?

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
नगरसेवकाच्या मुलाचा भररस्त्यात 'रेस'चा जीवघेणा थरार, शेतकरी दाम्पत्यासाठी ठरला काळ; थरारक CCTV

नगरसेवकाच्या मुलाचा भररस्त्यात 'रेस'चा जीवघेणा थरार, शेतकरी दाम्पत्यासाठी ठरला काळ; थरारक CCTV

2

रिटायर कर्मचाऱ्यांना लागली बंपर लॉटरी! व्याजासहित 33.95 लाखांची ग्रॅच्युइटी मिळणार

3

मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? तुकाराम मुंढे यांचे एका शब्दात उत्तर

4

हर्षित राणा पाकिस्तानच्या फलंदाजांशी भिडला, पंचाना करावा लागला हस्तक्षेप! पहा Video

5

15 वर्षांपूर्वी दुसरं लग्न; मुलगा, सून, मुलगी यांनी...; नाशिकमधील RTO अधिकाऱ्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! पत्नी म्हणाली,'ती शेवटची तारीख...'

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

भारत विरुद्ध पाकिस्तान अंडर 19 संघाचा आज सामना सुरु आहे, या सामन्यामध्ये टीम इंडियाची निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. भारताचा कर्णधार लक्ष्य रायचंदानी हा त्याच्या दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला, त्यानंतर वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवागने टीम इंडियासाठी लहान भागीदारी केली पण तो मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. आर्यवीर सेहवागने संघासाठी 22 धावांची खेळी खेळली आणि विकेट गमावला, त्यानंतर सेहवागचा मुलगा बाद झाल्यानंतर द्रविडचा मुलगा फलंदाजीला आल्यानंतर तो फार काही जास्त वेळ क्रिजवर टिकला नाही. त्याने 10 धावा केल्या आणि विकेट गमावली. 

भारतीय फलंदाज पूर्णपणे डगमगल्यानंतर टीम इंडियासाठी अर्जुन राजपूतने संघासाठी कमालीची खेळी खेळली आणि त्याने संघासाठी शतक झळकावले. एके वेळी भारताची धावसंख्या 4 विकेट्स बाद 42 होती. अशा कठीण परिस्थितीत, अर्जुन राजपूत क्रीजवर आला आणि त्याने पाकिस्तानी गोलंदाजांविरुद्ध लगेचच आक्रमक पवित्रा घेतला. तो सावधपणे खेळत राहिला आणि खराब चेंडूंवरही मोठे फटके मारत राहिला. त्याच्या शानदार फलंदाजीमुळे त्याने अवघ्या 80 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले.

हे ही वाचा

हार्दिक पांड्याला आणखी एक धक्का! 'या' स्पर्धेमधून बाहेर, कृणाल पांड्या सांभाळणार संघाचे कर्णधारपद

कोण आहे अर्जुन राजपूत?

पंजाबमधील जालंधरचा रहिवासी असलेल्या अर्जुन राजपूतने देशांतर्गत क्रिकेटमधील आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने नाव कमावले आहे. तो डावखुरा फलंदाज असून गरजेनुसार उजव्या हाताने ऑफ-स्पिन गोलंदाजीही करतो. पंजाबच्या वयोगट क्रिकेट स्पर्धांमध्ये त्याने आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीने प्रभावित केले. कूचबिहार ट्रॉफी आणि विनू मांकड ट्रॉफीमधील त्याच्या कामगिरीने निवड समितीचे लक्ष वेधून घेतले.

WHAT A WAY TO ANNOUNCE YOURSELF!  Arjun Rajput has taken on the challenge, owned the occasion and conquered the big stage!  A magnificent maiden hundred for India U19!  Watch India vs Pakistan in the DP World Men's U19 Asia Cup, LIVE NOW on Sony Sports Network TV channels & Sony LIV. #SonySportsNetwork #SonyLIV #INDvPAK

— Sony Sports Network (@SonySportsNetwk) November 8, 2026

पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीसमोर व्ही. के. विनीत (8) आणि यशवर्धन चौहान (1) जास्त वेळ क्रीजवर टिकू शकले नाहीत. 40 चेंडू खेळलेला आर्यवीर सेहवागही 17 व्या षटकात चौकार मारण्याच्या प्रयत्नात २२ धावांवर बाद झाला. भारताने 50 धावांत 4 गडी गमावले. अन्वय द्रविडही अपयशी ठरला, तो 10 धावा करून बाद झाला. काव्या पटेलने 23 धावा केल्या. पाकिस्तानकडून अली रझा, रिझवानुल्ला आणि निकब शफीक यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. मोहम्मद सय्यामला एक बळी मिळाला.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Team india
Cricket News