• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे बीसीसीआयच्या तारिख बदलली, जाणून घ्या सविस्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे बीसीसीआयच्या तारिख बदलली, जाणून घ्या सविस्तर

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि आयपीएलशी संबंधित घटक यांच्यात गुरुवारी मुंबईत होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव देवजित सैकिया यांनी मंगळवारी दिली.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Oct 14, 2026, 03:11 PM IST|Updated: Oct 14, 2026, 03:30 PM IST
joinshare
पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे बीसीसीआयच्या तारिख बदलली, जाणून घ्या सविस्तर

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये टी20 मालिका सुरु आहे, त्याआधी टीम इंडियाने आशिया गेम्समध्ये भारताने फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करुन गोल्ड मेडल जिंकले. त्यानंतर टीम इंडिया लगेचच भारतात परतली आणि त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका खेळण्यामध्ये व्यस्त झाली. आता सध्या भारताचा पुरुष क्रिकेट संघ टी20 मालिका खेळत आहे, आशियाई गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार होते. पण संघाची मालिका सुरु असल्यामुळे काही वेळानंतर भारताचे संघ हे आता मालिका झाल्यानंतर पंतप्रधानांना भेटणार आहेत अशी माहिती समोर आली त्यामुळे आता बीसीसीआयने त्यांच्या बैठकीची तारिख देखील पुढे ढकलली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि आयपीएलशी संबंधित घटक यांच्यात गुरुवारी मुंबईत होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव देवजित सैकिया यांनी मंगळवारी दिली. पुढील वर्षी आयपीएल आपल्या ऐतिहासिक 20व्या हंगामात पदार्पण करण्याच्या तयारीत असल्याने, बीसीसीआयने 15 ऑक्टोबर रोजी मुंबईत संयुक्त भागधारकांची बैठक बोलावली होती. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदके जिंकलेल्या भारतीय पुरुष आणि महिला संघांचा सत्कार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीत असणार असल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.

हे ही वाचा

'माझ्या परवानगीशिवाय...', शिखर धवन T20 लीगवर संतापला! खेळाडूने कारवाई करण्याची दिली धमकी

जपानमध्ये पार पडलेल्या आशियाई खेळांमध्ये भारताच्या दोन्ही क्रिकेट म्हणजेच पुरुष आणि महिला संघांनी गोल्ड मेडल जिंकले. पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारतीय पुरुष आणि महिला संघांचा सत्कार करणार आहेत. त्यामुळे, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना या सोहळ्यात उपस्थित राहावे लागेल, त्यामुळे बीसीसीआयने आता बैठकीची तारिख पुढे ढकलली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शानदार विजयाबद्दल सोशल मीडियाद्वारे संघाला आधीच शुभेच्छा दिल्या होत्या, पण आता १५ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान स्वतः या सर्व आश्वासक खेळाडूंना भेटून त्यांचे मनोधैर्य वाढवणार आहेत.

क्रिकेटपटूंव्यतिरिक्त, पंतप्रधान मोदी आशियाई क्रीडा स्पर्धेत इतर खेळांमध्ये सुवर्णपदके जिंकून देशाला गौरव मिळवून देणाऱ्या खेळाडूंनाही भेटणार आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, इची-नागोया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण ८५ पदके जिंकली. यामध्ये २१ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३७ कांस्य पदकांचा समावेश होता. पदक तालिकेत भारत चौथ्या स्थानावर राहिला.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Cricket News
PM Narendra Modi
Sports News