SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

IPL 2027 Retention List: स्टार्क-हेड आणि हेटमायरसह अनेक मोठे खेळाडू रिलीज, वाचा सर्वच्या सर्व 10 संघांची रिटेंशन लिस्ट

IPL 2027 च्या लिलावापूर्वी, सर्व 10 संघांनी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Nov 17, 2026, 21:48 IST | Updated: Nov 17, 2026, 21:53 IST
Image Credit: स्टार्क-हेड आणि हेटमायरसह अनेक मोठे खेळाडू रिलीज
Join

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2027) 20 व्या आवृत्तीसाठीचा मिनी लिलावर 16 डिसेंबर रोजी गोव्यात होणार आहे. त्याआधी, आज सर्व 10 संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलियाचे दोन प्रमुख खेळाडू ट्रॅव्हिस हेड (सनरायझर्स हैदराबाद) आणि मिचेल स्टार्क (दिल्ली कॅपिटल्स) यांना त्यांच्या संघांनी रिलीज केलं आहे. वर्कलोड मॅनेजमेंटच्या कारणास्तव या दोन्ही खेळाडूंनी आगामी हंगामातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या हंगामात धोनीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. धोनीने आयपीएलमधून निवृत्ती घेतली असून, आता त्याची चेन्नई सुपर किंग्सच्या 'मेंटॉर' (मार्गदर्शक) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आयपीएल लिलावापूर्वी संघांना रिटेंशन यादी सादर करणे बंधनकारक असतं. या यादीत अशा खेळाडूंचा समावेश असतो ज्यांना फ्रँचायझी पुढील हंगामासाठी संघात कायम ठेवू इच्छित आहे. ज्या खेळाडूंना रिलीजकरण्यात आलं आहे, ते लिलावासाठी आपली नावे देऊ शकतात. याव्यतिरिक्त, आयपीएल 2027 साठी प्रत्येक संघाकडे एकूण 157 कोटी रुपयांचे बजेट (पर्स) उपलब्ध आहे, ज्यामध्ये संघात कायम ठेवलेल्या खेळाडूंच्या मानधनाचाही समावेश होतो.

सर्व 10 संघांनी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी वाचा -

गुजरात टायटन्स:

रिटेन: शुभमन गिल, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, कुमार कुशाग्र, अनुज रावत, जोस बटलर, टॉम बैंटन, ग्लेन फिलिप्स, वाशिंगटन सुंदर, आर साई किशोर, मानव सुथार, राशिद खान, जयंत यादव, जेसन होल्डर, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्ण, गुरनूर बराड़, अशोक शर्मा, अरशद खान, पृथ्वी राज यार्रा, निशांत सिंधु, हर्षल पटेल (ट्रेड इन).
रिलीज: ईशांत शर्मा, ल्यूक वुड, कुलवंत खेजरोलिया, शाहरुख खान, कॉनर एस्टरहुइजन.

चेन्नई सुपर किंग्स:

रिटेन: ऋतुराज गायकवाड़, संजू सॅमसन, आयुष म्हात्रे, उर्विल पटेल, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, कार्तिक शर्मा, सरफराज खान, राहुल चाहर, नूर अहमद, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मुकेश चौधरी, गुरजपनीत सिंह, रामकृष्ण घोष, जेमी ओवरटन, अकील होसेन, लियाम लिविंगस्टोन (ट्रेड इन), जैक एडवर्ड्स (ट्रेड इन).

रिलीज: एमएस धोनी, अमन खान, डियान फॉरेस्टर, कुलदीप यादव, मैकनील नोरोन्हा, मैथ्यू शॉर्ट, मैट हेनरी, आकाश मधवाल, प्रशांत वीर, स्पेंसर जॉनसन, जैक फॉल्क्स, खलील अहमद (ट्रेड आउट), नाथन एलिस (ट्रेड आउट).

कोलकाता नाइट रायडर्स:

रिटेन: कॅमरॉन ग्रीन, सुनील नरेन, रिंकू सिंह, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, फिन एलन, मनीष पांडे, पॉवेल, अंगकृष रघुवंशी, रमनदीप सिंह, टीम सीफर्ट, सार्थक रंजन, अनुकूल रॉय, वैभव अरोड़ा, सौरभ दुबे, कार्तिक त्यागी, प्रशांत सोलंकी.

रिलीज: अजिंक्य रहाणे, आकाश दीप, ब्लेसिंग मुजरबानी, दक्ष कामरा, लवनीत सिसोदिया, मथीशा पथिराना, मुस्तफिजुर रहमान, नवदीप सैनी, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, तेजस्वी सिंह, उमरान मलिक.

राजस्थान रॉयल्स:

रिटेन: रियान पराग, यशस्वी जैसवाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल, नंद्रे बर्गर, शुभम दुबे, अमन राव, लुआन ड्रे प्रिटोरियस, डोनोवन फरेरा, दासुन शनाका, रवींद्र जडेजा, रवि बिश्नोई, यश राज पुंजा, जोफ्रा आर्चर, बृजेश शर्मा, संदीप शर्मा, सुशांत मिश्रा, मोहम्मद शमी (ट्रेड इन), एम सिद्धार्थ (ट्रेड इन).

रिलीज: शिमरोन हेटमायर, एडम मिल्ने, क्वेना मफाका, तुषार देशपांडे, कुलदीप सेन, युद्धवीर सिंह, विग्नेश पुथुर, रवि सिंह, इमानजोत चहल, सैम करन (ट्रेड आउट).

सनरायजर्स हैदराबाद:

रिटेन: पँट कमिन्स, अभिषेक शर्मा, ईशान किशन, सलिल अरोड़ा, अनिकेत वर्मा, आर स्मरण, हेनरिक क्लासेन, नीतीश कुमार रेड्डी, ईशान मलिंगा, ब्रायडन कार्स, प्रफुल्ल हिंगे, साकिब हुसैन, हर्ष दुबे, शिवांग कुमार, क्रैन्स फुलेत्रा, टी नटराजन (ट्रेड इन), खलील अहमद (ट्रेड इन), नाथन एलिस (ट्रेड इन).

रिलीज: ट्रॅविस हेड, कामिंदु मेंडिस, जयदेव उनादकट, दिलशान मदुशंका, ओंकार तरमाले, अमित कुमार, शिवम मावी, गेराल्ड कोएत्जी, डेविड पायने, आरएस अंबरीश, हर्षल पटेल (ट्रेड आउट), जीशान अंसारी (ट्रेड आउट), लियाम लिविंगस्टोन (ट्रेड आउट), जैक एडवर्ड्स (ट्रेड आउट).

रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु:

रिटेन: रजत पाटीदार, विराट कोहली, फिल स\ल्ट, देवदत्त पडिक्कल, जितेश शर्मा, टिम डेविड, कृणाल पांड्या, रोमारियो शेफर्ड, जोश हेजलवुड, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, अभिनंदन सिंह, रसिख सलाम, वेंकटेश अय्यर, जैकब डफी, जॉर्डन कॉक्स, विक्की ओस्तवाल, कनिष्क चौहान, यश दयाल.

रिलीज: जैकब बेथेल, रिचर्ड ग्लीसन, मंगेश यादव, सात्विक देसवाल, विहान मल्होत्रा, स्वप्निल सिंह.

मुंबई इंडियन्स:

रिटेन: रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा, नमन धीर, रयान रिकेल्टन, शेरफेन रदरफोर्ड, क्विंटन डी कॉक, कॉर्बिन बॉश, विल जैक्स, शार्दुल ठाकुर, राज बावा, मिचेल सेंटनर, अश्विनी कुमार, रघु शर्मा, अर्शदीप सिंह (ट्रेड इन).

रिलीज: ट्रेंट बोल्ट, दीपक चाहर, एएम गजनफर, अथर्व अंकोलेकर, केशव महाराज, मोहम्मद इजहार, दानिश मालेवार, मयंक मारकंडे, मयंक रावत, महिपाल लोमरोर, रॉबिन मिंज, रुचित अहीर, कृष भगत, हार्दिक पांड्या (ट्रेड आउट).

लखनऊ सुपर जायंट्स:

रिटेन: मिचेल मार्श, एडेन मार्कराम, निकोलस पूरन, जोश इंगलिस, आयुष बडोनी, अब्दुल समद, मुकुल चौधरी, अक्षत रघुवंशी, हिम्मत सिंह, शाहबाज अहमद, दिग्वेश राठी, प्रिंस यादव, मोहसिन खान, मयंक यादव, आकाश सिंह, अर्जुन तेंदुलकर, कुलदीप यादव (ट्रेड इन), सैम करन (ट्रेड इन).

रिलीज: आवेश खान, मैथ्यू ब्रीट्ज़के, एनरिक नॉर्खिया, जॉर्ज लिंडे, वानिंदु हसरंगा, नमन तिवारी, अर्शिन कुलकर्णी, ऋषभ पंत (ट्रेड आउट), मोहम्मद शमी (ट्रेड आउट), एम सिद्धार्थ (ट्रेड आउट).

दिल्ली कॅपिटल्स:

रिटेन: अक्षर पटेल, केएल राहुल, पृथ्वी शॉ, समीर रिजवी, आशुतोष शर्मा, ट्रिस्टन स्टब्स, डेविड मिलर, लुंगी एनगिडी, मुकेश कुमार, औकिब नबी, विप्रज निगम, माधव तिवारी, त्रिपुराना विजय, काइल जेमीसन, ऋषभ पंत (ट्रेड इन), जीशान अंसारी (ट्रेड इन).

रिलीज: मिचेल स्टार्क, नीतीश राणा, अभिषेक पोरेल, पथुम निसांका, बेन डकेट, करुण नायर, साहिल पारख, दुष्मंथा चमीरा, रेहान अहमद, अजय मंडल, टी नटराजन (ट्रेड आउट), कुलदीप यादव (ट्रेड आउट).

पंजाब किंग्स:

रिटेन: श्रेयस अय्यर, प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंह, शशांक सिंह, मुशीर खान, विष्णु विनोद, कूपर कोनोली, मार्कस स्टोइनिस, अजमतुल्लाह उमरजई, मार्को जानसेन, सूर्यांश शेडगे, जेवियर बार्टलेट, बेन ड्वारशुइस, यश ठाकुर, वैशाख विजयकुमार, युजवेंद्र चहल, हरप्रीत बराड़, हरनूर सिंह, हार्दिक पांड्या (ट्रेड इन).

रिलीज: नेहाल वढेरा, लॉकी फर्ग्यूसन, मिचेल ओवेन, पाइला अविनाश, प्रवीण दुबे, विशाल निषाद, अर्शदीप सिंह (ट्रेड आउट).

रिटेंशननंतर सर्व 10 संघांकडे शिल्लक असलेली रक्कम:

लखनऊ सुपर जायंट्स: 47.45 कोटी
कोलकाता नाइट राइडर्स: 41.65 कोटी
सनराइजर्स हैदराबाद: 40.15 कोटी
दिल्ली कॅपिटल्स: 39.5 कोटी
मुंबई इंडियन्स: 32.6 कोटी
चेन्नई सुपर किंग्स: 28.05 कोटी
राजस्थान रॉयल्स: 27.05 कोटी
पंजाब किंग्स: 18.6 कोटी
रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु: 14.15 कोटी
गुजरात टायटन्स: 8.75 कोटी
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ZEENEWS TRENDING STORIES