• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /CSK ने 11 खेळाडूंना केलं रिलीज! 14.2 कोटींचा खेळाडू बाहेर, कार्तिक शर्मा रिटेन; वाचा संपूर्ण यादी

CSK ने 11 खेळाडूंना केलं रिलीज! 14.2 कोटींचा खेळाडू बाहेर, कार्तिक शर्मा रिटेन; वाचा संपूर्ण यादी

आयपीएल २०२६ च्या लिलावात, चेन्नई सुपर किंग्सने उत्तर प्रदेशच्या प्रशांत वीरला 14.2 कोटी रुपयांना विकत घेतले, परंतु तो अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही.

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 17, 2026, 21:04 IST|Updated: Nov 17, 2026, 21:07 IST
joinshare
CSK ने 11 खेळाडूंना केलं रिलीज! 14.2 कोटींचा खेळाडू बाहेर, कार्तिक शर्मा रिटेन; वाचा संपूर्ण यादी
Image Credit: CSK ने 11 खेळाडूंना केलं रिलीज

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल!  फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल! फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

2

नवी मुंबईतील तरुणाने एकाचवेळी खरेदी केल्या 3 महागड्या कार; एवढ्या पैशात 1 कोटीचे 50 फ्लॅट विकत घेता येतील

3

टायफॉइड झाल्यावर शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या महत्त्वाची लक्षणे

4

इमर्जिंग आशिया कप 2026 पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार? कशी असेल भारताची Playing 11

5

NBCC ने सुधारली आपली चूक, 49 फ्लॅट्सबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं केलं मान्य; आपल्या जोखमीवर लिलावात सहभागी होण्याचं आवाहन

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

चेन्नई सुपर किंग्सने (CSK) आयपीएल 2027 साठी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. आगामी हंगामापूर्वी चेन्नईने एकूण 11 खेळाडूंना संघातून रिलीज केलं आहे. सीएसकेने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही यादी जाहीर केली. विशेष म्हणजे, माजी कर्णधार आणि दिग्गज यष्टिरक्षक-फलंदाज एमएस धोनीने आयपीएलमधून निवृत्ती घेतली असून, आता तो मेंटॉर म्हणून काम पाहणार आहे. आयपीएल 2027 च्या लिलावात उतरताना चेन्नई सुपर किंग्सकडे 28.05 कोटी रुपयांची रक्कम असेल.

आयपीएल 2027 च्या लिलावापूर्वी, चेन्नईने प्रशांत वीर, मॅथ्यू शॉर्ट, मॅट हेन्री, जैक फाउल्क्स, स्पेन्सर जॉन्सन, अमान खान, कुलदीप यादव, आकाश मधवाल, डियान फोरेस्टर आणि मैकनील नोरोन्हा यांना संघातून रिलीज केलं आहे. चेन्नईने शिवम दुबेवर आपला विश्वास कायम ठेवला आहे. त्याला संघातून काढून टाकलं जाऊ शकतं, अशा चर्चा सुरू असतानाही संघाने त्याला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, सरफराज खानलाही चेन्नईने संघात कायम ठेवलं आहे.

प्रशांत वीरप्रमाणेच, चेन्नईने तरुण फलंदाज कार्तिक शर्माला 14.20 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. मात्र, फ्रँचायझीने त्याच्यावर विश्वास दाखवत त्याला संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याव्यतिरिक्त, चेन्नईने ट्रेडद्वारे लियाम लिव्हिंगस्टोन आणि जॅक एडवर्ड्स यांना आपल्या संघात सामील करून घेतलं आहे. तसंच, जेमी ओव्हरटन, नूर अहमद आणि अकील होसेन यांनाही संघात कायम ठेवण्यात आलं आहे.

चेन्नई सुपर किंग्सने रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी:

प्रशांत वीर, मॅथ्यू शॉर्ट, मॅट हेन्री, जॅक फोल्क्स, स्पेन्सर जॉन्सन, अमन खान, कुलदीप यादव, आकाश मधवाल, डायन फॉरेस्टर आणि मॅकनील नोरोन्हा.

चेन्नई सुपर किंग्जने रिटेन  केलेले खेळाडू:

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), संजू सॅमसन, शिवम दुबे, आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेविस, जेमी ओवरटन, कार्तिक शर्मा, नूर अहमद, उर्विल पटेल, सरफराज खान, अंशुल कंबोज, अकील हुसैन, गुरजपनीत सिंह, रामकृष्ण घोष, मुकेश चौधऱी, राहुल चहर, श्रेयस गोपाल, लिव्हिंगस्टोन आणि जॅक एडवर्ड्स.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
IPL