• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /टीम इंडियासमोर श्रीलंकेचे आव्हान! सेमीफायनल सामन्याची Live Streaming कधी आणि कुठे पाहता येणार?

टीम इंडियासमोर श्रीलंकेचे आव्हान! सेमीफायनल सामन्याची Live Streaming कधी आणि कुठे पाहता येणार?

आता भारत अ विरुद्ध श्रीलंका अ यांच्यामध्ये होणारा सेमीफायलन सामना कधी आणि कोणत्या वेळेला सुरु होणार आहे या सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर वाचा.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Nov 25, 2026, 13:43 IST|Updated: Nov 25, 2026, 14:12 IST
joinshare
टीम इंडियासमोर श्रीलंकेचे आव्हान! सेमीफायनल सामन्याची Live Streaming कधी आणि कुठे पाहता येणार?

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
नागपूरमध्ये ढिगाऱ्याखाली 3.74 कोटीचं घबाड,महाराष्ट्र पोलिसांचे MPमध्ये ऑपरेशन; काय घडलं नेमकं?

नागपूरमध्ये ढिगाऱ्याखाली 3.74 कोटीचं घबाड,महाराष्ट्र पोलिसांचे MPमध्ये ऑपरेशन; काय घडलं नेमकं?

2

पुणे कोर्टाबाहेर ज्यावर हल्ला झाला तो मंदार किवळे कोण? हल्ल्यामागील धक्कादायक कारणही आलं समोर

3

AI चे प्रशिक्षण सुरु असतानाच मायक्रोसॉफ्टकडून हाय प्रायोरिटी मेसेज; एका क्षणात संपली 24 वर्षांची कारकीर्द!

4

टीम इंडियासमोर श्रीलंकेचे आव्हान! सेमीफायनल सामन्याची Live Streaming कधी आणि कुठे पाहता येणार?

5

पुण्यातील शिवाजीनगर कोर्टासमोर भरदिवसा गोळीबार, 5-6 जण गेट नंबर 4 मधून आले अन्... नेमकं झालं काय?

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

भारताच्या अ संघाने ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यामध्ये यूएईला पराभूत करुन सेमीफायनलमध्ये स्थान पक्के केले आहे. तर श्रीलंकेच्या अ संघाने बांग्लादेश अ संघाला पराभूत करुन उपांत्य फेरीमध्ये अपराजित प्रवेश केला आहे. श्रीलंकेच्या संघाची प्रभावी कामगिरी पाहायला मिळाली आहे, आता सेमीफायनलमध्ये भारताच्या संघासमोर श्रीलंकेचा आव्हान असणार आहे. भारताच्या संघाला पाकिस्तानविरुद्ध सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तानविरुद्ध सामन्यामध्ये पराभवानंतर वैभव सूर्यवंशी दमदार फॅार्ममध्ये यूएईविरुद्ध सामन्यामध्ये पाहायला मिळाला. आता भारत अ विरुद्ध श्रीलंका अ यांच्यामध्ये होणारा सामना कधी आणि कोणत्या वेळेला सुरु होणार आहे या सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर वाचा.

भारत अ विरुद्ध श्रीलंका अ सामना कधी आणि कुठे पाहता येणार?

भारत अ विरुद्ध श्रीलंका अ यांच्यामध्ये होणाऱ्या सेमीफायनलचा सामना हा वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम दोहा येथे खेळवला जाणार आहे. हा सामना 26 नोव्हेंबर रोजी रंगणार आहे, तिलक वर्मा भारत अ संघाचे नेतृत्व करेल तर श्रीलंका अ संघाचे कर्णधारपद हे पवन रत्नायके याच्याकडे सोपवण्यात आले आहे. भारतीय वेळेनुसार या सामन्याला सुरुवात दुपारी 3.30 वाजता होणार आहे तर या सामन्याचे नाणेफेक 3.00 वाजता होणार आहे.

हे ही वाचा

आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 मध्ये कोण कोणाशी लढणार? वाचा सेमीफायनल सामन्यांच्या तारखा आणि वेळ...

भारत अ विरुद्ध श्रीलंका अ संघाचे टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपण हे सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे तर हा सामना क्रिकेट चाहत्यांना मोबाईल, लॅपटॅाप किंवा कप्यूटरवर देखील पाहता येणार आहे. भारत श्रीलंका सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग ही चाहत्यांना सोनी लिव्हवर पाहता येणार आहे. क्रिकेट चाहत्यांना सामना पाहण्यासाठी पैसे खर्च करावे लागणार आहे, या सामन्यासाठी सोनी लिव्हवर सब्सिक्रिबशनची गरज असणार आहे. 

भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल सांगायचे झाले तर टीम इंडियाचा कर्णधार तिलक वर्मा हा चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळाला आहे. त्याने नेपाळ आणि पाकिस्तानविरुद्ध शतके झळकावली, तर पहिल्या दोन सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशी फ्लॉप झाला होता, यूएईविरुद्ध सामन्यामध्ये त्याने 204 धावांची खेळी खेळली. कुमार कुशाग्रने संघासाठी नेपाळविरुद्ध सामन्यामध्ये शतक झळकावले होते तर पाकिस्तानविरुद्ध सामन्यामध्ये अभिषेक शर्माने संघासाठी अर्धशतक ठोकले होते. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Cricket News
Sports News